Headlines

कोळी महासंघाचे सरचिटणीस तथा सागर शक्ती मासिकाचे संपादक राजहंस टपके यांना सामाजिक कार्यासाठी मानद डॉक्टरेट देऊन गौरव करण्यात आला …

अभय पाटील (पनवेल) – कोळी महासंघाचे सरचिटणीस तथा सागर शक्ती मासिकाचे संपादक श्री *राजहंस टपके* …… *डॉक्टर मा.राजहंस टपके* जे कोळी समाजाच्या हक्कांसाठी आणि एकजुटीसाठी आपल्या वाणीतून आणि लेखणीतून कार्यरत आहेत; मा.राजहंस टपके साहेब स्वताच एक चळवळ आहेत. लाखो कोळी युवकांचे ते स्पुर्थीस्थान आहेत. एक मार्गदर्शक वाटाड्या म्हणून समाजासाठी त्यांनी आजवर काम केले आहे. ते…

Read More

आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन धनगर आरक्षणाच्या लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या पीडित धनगर कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत समावेश करण्याबाबत निवेदन दिले…

मंत्रालय, मुंबई येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे  मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन धनगर आरक्षणाच्या लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या पीडित धनगर कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत समावेश करण्याबाबत निवेदन दिले. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समावेश व्हावा, या न्याय्य मागणीसाठी राज्यभर गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र आंदोलन सुरू आहेत. या…

Read More

मुंबईचा भूमिपुत्र संपूर्ण कोळी समाज ससून डॉक मासेमारी बंदरावर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वात १६ डिसेंबर रोजी मुंबईत मोर्चा चे आयोजन

मुंबईचा भूमिपुत्र संपूर्ण कोळी समाज ससून डॉक मासेमारी बंदरावर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात १६ डिसेंबर रोजी कोळी महासंघाचे अध्यक्ष *रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली* कोळी आणि मच्छीमार समाजाच्या निरनिराळ्या संघटना ऐतिहासिक रित्या रस्त्यावर उतरनार आहेत. “ससून डॉक हे केवल कोळी समाजाच्या अस्तित्वाचे प्रतीक नाही तर एकंदरीत मुंबईतील कोळी समाजाची आमदनी ,आवास आणि अस्तित्वाची ही लढाई आहे.आपण…

Read More

आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी मा. ना. नरहरी झिरवाळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी आमदार व आदिवासी सामाजिक संघटनाची नागपूर येथे विशेष बैठक.

◾नागपूर, दि. ९ डिसेंबर २०२५ : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आदिवासी समाजाच्या विविध समस्या आणि प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी मा. ना. श्री. नरहरी झिरवाळ (मंत्री, अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहाय्य) यांच्या विशेष पुढाकाराने मंगळवारी रात्री नागपूर येथे आदिवासी आमदारांची व आदिवासी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना व त्यांचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते…

Read More

कल्याण येथे कोळी महासंघ (ठाणे जिल्हा) आयोजित पदनियुक्ती सोहळा, कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व मा. आमदार रमेशदादा पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न…

कोळी महासंघ – पदनियुक्ती सोहळा कल्याण येथे कोळी महासंघ (ठाणे जिल्हा) आयोजित पदनियुक्ती सोहळा, कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व मा. आमदार रमेशदादा पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. महासंघाचे उपनेते देवानंदजी भोईर यांच्या वतीने हा पदनियुक्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी, महासंघासाठी सक्रियपणे कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांची विविध महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली. महासंघाची…

Read More

कोळी महासंघाच्या राज्यस्तरीय प्रमुख पदाधिकारी यांची विशेष बैठक मुख्यालयाच्या परिसरात संपन्न झाली…विविध विषयावर सखोल चर्चा

नवी मुंबई : कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोळी महासंघाच्या राज्यस्तरीय प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली… या बैठकीत अनेक संघटनात्मक बाबीं वर सखोल चर्चा करण्यात आली . या बैठकीस प्रकाश बोबडी, ॲड चेतन पाटील, विशाल पाटील, प्रा.सुरेश पाटकर, सतीश धडे, शिवशंकर फुले, देवानंद भोईर युवराज सैदाने बाळासाहेब सैंदाने,मुकेश सोनवणे,…

Read More

पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह ग. जाधव सहस्रचंद्रदर्शन सोहळा’ पत्रकारितेच्या तेजस्वी प्रवासाचा गौरव!

‘सहस्रचंद्रदर्शन सोहळा’ पत्रकारितेच्या तेजस्वी प्रवासाचा गौरव! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोल्हापूर येथे ‘पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह ग. जाधव सहस्रचंद्रदर्शन सोहळा’ आणि त्यांच्या ‘सिंहायन’ आत्मचरित्राच्या प्रकाशनाचा भव्य कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा कार्यक्रम अतिशय विशेष आहे. मंचावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व मान्यवर उपस्थित आहेत, हेच पद्मश्री डॉ. प्रतापसिंह…

Read More

अनंत आकाश… एका राजहंसाची गोष्ट  स्व. अनंत तरे यांच्या राजकीय सामाजिक जीवनावरील पुस्तकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

अनंत आकाश… एका राजहंसाची गोष्ट  स्व. अनंत तरे यांच्या राजकीय सामाजिक जीवनावरील पुस्तकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन  सोहळा ठाण्यातील गडकरी रंगायतन नाटÎगृहात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते `गिनीज बुक ऑफ’ रेकॉर्ड ठरलेले ठाणे नगरीचे माजी महापौर अनंत वामन तरे यांच्या जीवन चरित्रावरील योगेश बाळाराम कोळी लिखित `अनंत आकाश’ या…

Read More

मनपा मुंबई च्या निवडणुकीत कोळी समाजाचा राजकीय आवाज बुलंद करा!”  राजहंस टपके सरचिटणीस कोळी महासंघ

 “कोळी समाजाचा राजकीय आवाज बुलंद करा!”  मुंबईच्या किनाऱ्यावर शतकानुशतकांपासून वास्तव्य करणारा आद्य निवासी कोळी समाज* हा या शहराचा मूळ भू-निवासी आहे. आमचा स्थानिक स्वराज्य आणि किनारी संसाधनांवरील नियंत्रणाचा हक्क हा नैसर्गिक आणि ऐतिहासिक अधिकार आहे.आज किनारी विकास प्रकल्पांच्या आडून आपल्या कोळीवाड्यांचे अस्तित्व,पारंपरिक मासेमारी हक्क आणि सांस्कृतिक ओळख धोक्यात आली आहे.यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोळी समाजाचे…

Read More

जळगाव जिल्ह्यातील रावेर, चिंचोली , वाल्मिकिनगर जळगावयेथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव ॲड.चेतन पाटील यांच्या उपस्थितीत साजरा 

🟧जळगाव तालुक्यातील मौजे चिंचोली येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव दिनांक: मंगळवार, ०७ ऑक्टोबर २०२५- जळगाव तालुक्यातील मौजे चिंचोली येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी कोळी महासंघ युवा प्रदेशाध्यक्ष श्री. चेतनदादा पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. श्री. चेतनदादा पाटील यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस…

Read More