महाराष्ट्रात उभारणार जागतिक स्तराचे विधि विद्यापीठ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ मुंबई प्रकल्प शुभारंभ आणि कोनशिला अनावरण व भारताचे मा. सरन्यायाधीश भूषण गवईजी यांचा विशेष सत्कार संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2014 साली महाराष्ट्रात 3 राष्ट्रीय विधि विद्यापीठ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला, त्यामुळे महाराष्ट्र…
‘सहस्रचंद्रदर्शन सोहळा’ पत्रकारितेच्या तेजस्वी प्रवासाचा गौरव! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोल्हापूर येथे ‘पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह ग. जाधव सहस्रचंद्रदर्शन सोहळा’ आणि त्यांच्या ‘सिंहायन’ आत्मचरित्राच्या प्रकाशनाचा भव्य कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा कार्यक्रम अतिशय विशेष आहे. मंचावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व मान्यवर उपस्थित आहेत, हेच पद्मश्री डॉ. प्रतापसिंह…
आदिवासी कोळी जमात बहुउद्देशीय डेव्हलेपमेंड फाउंडेशनचे संस्थापक तथा कोळी महासंघाचे नाशिक शहराध्यक्ष मा.श्री. युवराज चिंतामण सैंदाणे हे नवीन नाशिक (सिडको) येथून प्रभाग क्रमांक 27 (अनुसूचित जमाती) मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत नविन नाशिक (सिडको) विभागातील प्रभाग क्रमांक 27 (अनुसूचित जमाती) मधून सामाजिक कार्यकर्ते *श्री युवराज चिंतामण सैंदाणे* हे इच्छुक आहेत. त्यांनी सामाजिक…
अनंत आकाश… एका राजहंसाची गोष्ट स्व. अनंत तरे यांच्या राजकीय सामाजिक जीवनावरील पुस्तकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा ठाण्यातील गडकरी रंगायतन नाटÎगृहात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते `गिनीज बुक ऑफ’ रेकॉर्ड ठरलेले ठाणे नगरीचे माजी महापौर अनंत वामन तरे यांच्या जीवन चरित्रावरील योगेश बाळाराम कोळी लिखित `अनंत आकाश’ या…