Headlines

मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी, कायद्याच्या कसोटीवर टिकणारा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची असून त्यासाठी कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि.२५ : मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असल्याचे सांगून इतर मागास वर्ग (ओबीसी) अथवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.कायदा कोणीही हातात घेवू नये.कायदा…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना श्रद्धांजली –

मुंबई, दि. २६ :- अनेक पिढ्यांच्या मनात रुंजी घालणारा गझलचा आवाज आज शांत झाला, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘चिठ्ठी आयी है..चिठ्ठी आयी…” या सदाबहार गझलच्या माध्यमातून पंकज जींनी अनेक पिढ्यांच्या मनांचा ठाव घेत, गझल गायनाच्या क्षेत्रात अधिराज्य गाजवले. गझलांमधील तरल भावनांना सुरेल…

Read More

भागोजी शेठ कीर पुण्यतिथीनिमित्त भव्य रॅली, सहभोजन, सहभजन आणि समाजातील प्रतिभावंतांचा सत्कार, कोळी महासंघाचे युवा नेते चेतन पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

रत्नागिरी (प्रतिनिधी) : पतितपावन मंदिर हे भक्ती भूषण श्रीमान भागोजी शेठ कीर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मैत्रीचे प्रतीक आहे. भागोजी शेठ कीर यांच्याकडे जातीय भेदभावा पलीकडची मानवतेची दूरदृष्टी होती.पतितपावन मंदिर भागोजिनी बांधले, हे मंदिर सावरकरांनी बांधल्याची आठवीच्या पुस्तकातील चूक सरकारने दुरुस्त करावी, यासाठी शालेय शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधला आहे. ही चूक तातडीने…

Read More

मराठा आरक्षणासाठी सरकारच्या फसवेगिरी विरुद्ध निलंग्यात तब्बल दोन तास रस्ता रोको…

निलंगा (प्रतिनिधी) :-दि २४ मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगे सोयरे कायदा पारित करू असे आश्वासन देऊन मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या या सरकारचा निषेध करण्यासाठी मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आदेशाने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे तब्बल दोन तास रस्ता रोको करण्यात आला. मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी गेली अनेक दिवस…

Read More

कोल्हापूरच्या महासैनिक दरबार मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या महाअधिवेशनाचा दुसरा दिवस पुन्हा त्याच उत्साहात … मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार भाषण

कोल्हापूरच्या महासैनिक दरबार मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या महाअधिवेशनाचा दुसरा दिवस पुन्हा त्याच उत्साहात आणि आनंदात पार पडला. महाअधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या मान्यवरांची विशेष सत्रे आयोजित करण्यात आली होती. यात शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, मंत्री दीपक केसरकर, भरतशेठ गोगावले, सुहास कांदे यांची विशेष सत्रे पार पडली. तर शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या…

Read More

कोळी महासंघाचे अध्यक्ष विधान परिषद सदस्य आमदार रमेशदादा पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून हर्णे पाज पंढरी येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपा आमदार श्री . रमेशदादा पाटील यांच्या स्थानिक विकास आमदार निधीतून दापोली तालुक्यातील हर्णे व पाजपंढरी येथील रस्ताळे मंडळ येथे कोळी समाज बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या सभागृहाचे लोकार्पण व रस्ता काँक्रिटीकरणाचा लोकार्पण सोहळा … कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष व भाजपा मच्छीमार सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲड चेतनदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला ….

Read More

माजी मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी यांना कोळी महासंघ व कोळी समाज संदेश च्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली…

मुंबई, दि. 23 :-  कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील  यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. प्रिन्सिपल मनोहर जोशी हे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील एक धुरंधर व्यक्तिमत्व होते.कौशल्य शिक्षणाचे महत्त्व फार पूर्वीच ओळखून त्यांनी कोहिनूर संस्थेच्या माध्यमातून हजारो तरुण तरुणींना तंत्र व कौशल्य शिक्षण…

Read More

कोळी महासंघाच्या वतीने लोहगड – घेरेवाडी येथे भाजपा मच्छीमार सेल चे अध्यक्ष तथा कोळी महासंघाचे युवा नेते ऍड. चेतन रमेशदादा पाटील यांच्या उपस्थित साजरी…

भाजपा मच्छीमार सेल व कोळी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव सोहळा कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष तथा अध्यक्ष भाजपा मच्छिमार सेल महाराष्ट्र राज्य ऍड . चेतन रमेशदादा पाटील यांच्या उपस्थित आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लोहगड- घेरेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लोहगड…

Read More

सामाजिक न्याय विभागांतर्गतच्या महामंडळांना केंद्र सरकारचा ३०५ कोटींचा निधी मंजूर

मुंबई, ‍‍दि.१८ : राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ या महामंडळाना केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने ३०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे . राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केंद्र शासनास या बाबतचा प्रस्ताव…

Read More

कोल्हापूर प्रेस क्लबच्या वार्षिक पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समिती गठित करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही… कोल्हापूर : पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. कोणत्याही प्रश्नाला, समस्येला वाचा फोडण्याबरोबरच समाजाला आरसा दाखवण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकार करतात. पत्रकारांनी मागणी केलेले प्रश्न मार्गी लावण्यात येतील, पत्रकार सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समिती गठित करण्यात…

Read More