Headlines

आम्ही फकीर, कोणाला घाबरणार नाही! धमक्यांच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना उघड आव्हान

नागपूर : आरएसएसच्या मुख्यालयावर आज विशाल संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला, ज्याचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार, आरएसएस आणि देशाच्या परराष्ट्र धोरणावर अत्यंत आक्रमक आणि प्रश्नांनी भरलेले भाषण केले. आपल्या भाषणात आंबेडकर यांनी कथितरित्या कोसळलेल्या पाच राफेल विमानांचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि…

Read More

माजी खासदार संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी गावीत परिवाराच्या वतीने नवीन संवत्सर तथा नूतन हिंदू नववर्षाच्या नागरिकांना दिल्या हार्दिक शुभेच्छा!

नंदुरबार – नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील समस्त नागरिकांना नवीन संवत्सर तथा नूतन हिंदू नववर्ष सुखाचे समृद्धीचे जावो; अशा शुभेच्छा गावीत परिवाराच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या माजी खासदार संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी समस्त नागरिकांना दिल्या आहेत. आज दिनांक 19 मार्च 2026 रोजी श्री शालिवाहन शक १९४८ पराभव नाम संवत्सर कलियुग शक ५१२८ या नुतन हिंदू…

Read More

निलंगा बस स्थानकात डिझेल भरताना एसटीला भीषण आग; 

निलंगा बस स्थानकात डिझेल भरताना एसटीला भीषण आग;  ऑपरेटर गंभीर भाजला ……….. निलंगा बस स्थानकात आज सायंकाळी ८ वाजता डिझेल भरत असताना एसटी बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत डिझेल भरणारे ऑपरेटर बसवराज मठपती हे गंभीररित्या भाजले असून, आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने, अग्निशामक दलाने वेळेवर…

Read More

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना कोळी महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारणी सदस्य मा. श्री शंकरराव मनाळकर यांनी आदिवासी कोळी जमात बांधवाना जात प्रमाण पत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ रीत्या मिळावे असे निवेदन दिले.

राम मालेवाड (नांदेड)– महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना कोळी महासंगाचे मराठवाडा अध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारणी सदस्य मा. श्री शंकरराव मनाळकर  यांनी आदिवासी कोळी जमात बांधवाना जात प्रमाण पत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ रीत्या मिळावे असे निवेदन दिले. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. अशोकराव चव्हाण साहेब, आदिवासी आमदार मा. केराम…

Read More

पुढील अधिवेशना दरम्यान होणाऱ्या आंदोलनावर विचारविनमय करण्यासाठी ची छत्रपती संभाजी नगर येथे आदिवासी कोळी समाजाची संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांची विशेष बैठक संपन्न…

छत्रपती संभाजीनगर (माधव बुधवारे) – दिनांक ४जानेवारी २०२६ रोजी दुपारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजी नगर येथे आदिवासी कोळी समाजाची संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांची विशेष बैठक राघोजी भांगरे प्रणित संघर्ष समिती चे प्रमुख दत्ता सुरवसे आणि आदिवासी कोळी समाज मराठवाडा विभाग समन्वय समिती चे सखाराम बीऱ्हाडे आणि माधव बुधवारे यांच्या संयोजनात मध्ये संपन्न झाली… या…

Read More

कल्याण-डोंबिवलीत कोळी समाजाची बिनविरोध नगरसेविका रेखा चौधरी यांचा कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर यांनी केला सत्कार…

कल्याण-डोंबिवलीत कोळी समाजाची बिनविरोध नगरसेविका रेखा चौधरी यांचा कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर यांनी केला सत्कार… २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून महिला वर्गातून कल्याण-डोंबिवली महापालिकेत बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून प्रथम मान मिळवून बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या कोळी समाजाच्या सौ. रेखा राजेंद्र चौधरी यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी कोळी महासंघाचे राज्य नेते श्री देवानंद…

Read More

कोळी महासंघाचे सरचिटणीस तथा सागर शक्ती मासिकाचे संपादक राजहंस टपके यांना सामाजिक कार्यासाठी मानद डॉक्टरेट देऊन गौरव करण्यात आला …

अभय पाटील (पनवेल) – कोळी महासंघाचे सरचिटणीस तथा सागर शक्ती मासिकाचे संपादक श्री *राजहंस टपके* …… *डॉक्टर मा.राजहंस टपके* जे कोळी समाजाच्या हक्कांसाठी आणि एकजुटीसाठी आपल्या वाणीतून आणि लेखणीतून कार्यरत आहेत; मा.राजहंस टपके साहेब स्वताच एक चळवळ आहेत. लाखो कोळी युवकांचे ते स्पुर्थीस्थान आहेत. एक मार्गदर्शक वाटाड्या म्हणून समाजासाठी त्यांनी आजवर काम केले आहे. ते…

Read More

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते कु. वैष्णवी विजयकुमार स्वामी हिला सुवर्ण पदक

लातूर : नवी दिल्ली येथे सोमवार दि. 1 डिसेम्बर रोजी झालेल्या फूटवेअर डिझाईन अँड डेव्हलपमेंट इन्स्टिटयूट (fddi) च्या पदवीदान समारंभात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते कु. वैष्णवी विजयकुमार स्वामी हिला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री पियुष गोयल आणि राज्यमंत्री जितीन प्रसाद हेही उपस्थित होते. कु. वैष्णवी स्वामी ही…

Read More

कल्याण येथे कोळी महासंघ (ठाणे जिल्हा) आयोजित पदनियुक्ती सोहळा, कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व मा. आमदार रमेशदादा पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न…

कोळी महासंघ – पदनियुक्ती सोहळा कल्याण येथे कोळी महासंघ (ठाणे जिल्हा) आयोजित पदनियुक्ती सोहळा, कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व मा. आमदार रमेशदादा पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. महासंघाचे उपनेते देवानंदजी भोईर यांच्या वतीने हा पदनियुक्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी, महासंघासाठी सक्रियपणे कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांची विविध महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली. महासंघाची…

Read More

मनपा मुंबई च्या निवडणुकीत कोळी समाजाचा राजकीय आवाज बुलंद करा!”  राजहंस टपके सरचिटणीस कोळी महासंघ

 “कोळी समाजाचा राजकीय आवाज बुलंद करा!”  मुंबईच्या किनाऱ्यावर शतकानुशतकांपासून वास्तव्य करणारा आद्य निवासी कोळी समाज* हा या शहराचा मूळ भू-निवासी आहे. आमचा स्थानिक स्वराज्य आणि किनारी संसाधनांवरील नियंत्रणाचा हक्क हा नैसर्गिक आणि ऐतिहासिक अधिकार आहे.आज किनारी विकास प्रकल्पांच्या आडून आपल्या कोळीवाड्यांचे अस्तित्व,पारंपरिक मासेमारी हक्क आणि सांस्कृतिक ओळख धोक्यात आली आहे.यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोळी समाजाचे…

Read More