कल्याण-डोंबिवलीत कोळी समाजाची बिनविरोध नगरसेविका रेखा चौधरी यांचा कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर यांनी केला सत्कार…
२९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून महिला वर्गातून कल्याण-डोंबिवली महापालिकेत बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून प्रथम मान मिळवून बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या कोळी समाजाच्या सौ. रेखा राजेंद्र चौधरी यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी कोळी महासंघाचे राज्य नेते श्री देवानंद दादा भोईर, खानदेश विभाग प्रमुख श्री सुभाष कोळी सर, जिल्हा सचिव श्री संतोष दादा पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष श्री सचिन कोळी सर, महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती सुषमाताई ढोणे, शहाड अध्यक्ष श्री कैलास चंदर ढोणे, मारावे गाव अध्यक्षा विश्रांतीताई ढोणे, गणेशजी भोईर तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमात सौ. चौधरी यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.


