राम मालेवाड (नांदेड)– महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना कोळी महासंगाचे मराठवाडा अध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारणी सदस्य मा. श्री शंकरराव मनाळकर यांनी आदिवासी कोळी जमात बांधवाना जात प्रमाण पत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ रीत्या मिळावे असे निवेदन दिले. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. अशोकराव चव्हाण साहेब, आदिवासी आमदार मा. केराम…
प्रदीप मुरमे: (८/१/२०२६)- निलंगा नगरपालिका स्वीकृत सदस्यपदी भाजपकडून हरिभाऊ सगरे तर काँग्रेसकडून प्रा.डॉ. गजेंद्र तरंगे यांची बिनविरोध निवड झाली! सगरे यांची निवड अपेक्षित तर तरंगे यांची निवड अनपेक्षित अशीच म्हणावी लागेल. निलंगा नगरपालिका स्वीकृत सदस्यपदी दोन जागा असल्याने या पदासाठी अनेकजण इच्छुक होते. त्यामुळे यापदी नेमकं कोणाची वर्णी लागणार याबाबत पालिका वर्तुळात कमालीचे औत्सुक्य लागून…
छत्रपती संभाजीनगर (माधव बुधवारे) – दिनांक ४जानेवारी २०२६ रोजी दुपारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजी नगर येथे आदिवासी कोळी समाजाची संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांची विशेष बैठक राघोजी भांगरे प्रणित संघर्ष समिती चे प्रमुख दत्ता सुरवसे आणि आदिवासी कोळी समाज मराठवाडा विभाग समन्वय समिती चे सखाराम बीऱ्हाडे आणि माधव बुधवारे यांच्या संयोजनात मध्ये संपन्न झाली… या…
कल्याण-डोंबिवलीत कोळी समाजाची बिनविरोध नगरसेविका रेखा चौधरी यांचा कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर यांनी केला सत्कार… २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून महिला वर्गातून कल्याण-डोंबिवली महापालिकेत बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून प्रथम मान मिळवून बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या कोळी समाजाच्या सौ. रेखा राजेंद्र चौधरी यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी कोळी महासंघाचे राज्य नेते श्री देवानंद…