
टुरिंग टॉकीज व तंबूमधून ऐतिहासिक चित्रपट दाखवले जावेत – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. २९ :- राज्यातील टुरिंग टॉकीज व तंबूमधून ऐतिहासिक चित्रपट दाखवले जावेत. विविध शासकीय योजनांची माहिती तळागळातील जनतेपर्यंत पाहचविण्यासाठी या चित्रपट खेळांच्या दरम्यान शासकीय योजनांच्या जाहिरातींचीही प्रसिद्धी करावी. याबाबत विभागाने तातडीने योग्य पावले उचलावीत, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिल्या. टुरिंग टॉकीज, तंबूतील सिनेमांचे जतन व पुनर्वसन यासंदर्भात वनमंत्री…