Headlines

पुढील अधिवेशना दरम्यान होणाऱ्या आंदोलनावर विचारविनमय करण्यासाठी ची छत्रपती संभाजी नगर येथे आदिवासी कोळी समाजाची संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांची विशेष बैठक संपन्न…

छत्रपती संभाजीनगर (माधव बुधवारे) – दिनांक ४जानेवारी २०२६ रोजी दुपारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजी नगर येथे आदिवासी कोळी समाजाची संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांची विशेष बैठक राघोजी भांगरे प्रणित संघर्ष समिती चे प्रमुख दत्ता सुरवसे आणि आदिवासी कोळी समाज मराठवाडा विभाग समन्वय समिती चे सखाराम बीऱ्हाडे आणि माधव बुधवारे यांच्या संयोजनात मध्ये संपन्न झाली… या बैठकीस कोळी महासंघाच्या वतीने चंद्रकांत घोडके आणि सतीश धडे, आझाद आदिवासी कोळी समाजाचे हणमंत मामिलवड आदिम विकास चे रमेश पिठ्ठलवाड समन्वय समिती चे सखाराम बीऱ्हाडे महेंद्र चौगले विदर्भ आदिवासी कोळी समाज संघटना चे गणेश इंगळे जनक मानकरी परभणी चे ज्येष्ठ कार्यकर्ते रेखडगेवर लातूर चे अभ्यासक गोविन्द बोयने इत्यादी मान्यवर उपस्थित होते…
बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक मनोहर कोळी होते त्यांनी पुढील आंदोलन का आणि कशाकरता करण्यात येणार आहे याविषयी योग्य मार्गदर्शन केले…
बैठकीस लक्ष्मीकांत दांडगे, सतीश धडे, गणेश इंगळे, प्रशांत आडे, सखाराम बिराडे, गजानन पेठे, हणमंत मामिलवाड,
सुरकडकर, रमेश पिठ्ठलवाड, अनिता मुदिराज, रेणुका घोरपडे, भिका कोळी सोनवणे, महेंद्र चौगले,रघुनाथ कोळी आणि ॲड. ओमशगद बोइनवाड यांनी मार्गदर्शनपर भाषण केले… बैठकीचे सूत्रसंचनलण माधव बुधवारे आणि श्री बागुल यांनी तर आभार संयोजक दत्ता सुरवसे यांनी व्यक्त केले…
#सतिष_धडे

oplus_0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *