
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत कोळी महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यां समवेत एक बैठक संपन्न झाली
भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कोळी महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यां समवेत बैठक संपन्न झाली. लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती. निमंत्रित प्रमुख पदाधिकारी यांच्या या बैठकीत विविध सामाजिक व राजकीय विषयावर चर्चा झाली 2019 पासून विनाशर्त पाठिंबा देवून ही जात…