Headlines

कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सहा जिल्ह्यातील पदाधिकारी यांची नियुक्ती आणि विशेष बैठक संपन्न…

कोळी महासंघ महाराष्ट्र  राज्य संघटनेच्या रायगड जिल्हा,सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, धुळे जिल्हा, पुणे जिल्हा या ६ जिल्ह्यातील पदाधिकारी यांची निवड कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आमदार श्री रमेशदादा पाटील यांच्या हस्ते कोळी महासंघाच्या विविध पदांवरती पदाधिकारी नियुक्ती करण्यात आले यावेळी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री प्रकाश बोबडी कोळी महासंघ उपनेते श्री देवानंद भोईर श्री अभय पाटील श्री अजय बहीरा श्री गणेश धानिवले (भाजपा नेते ) श्री प्रवीण निकुंबे (आरोग्य अधिकारी धुळे ) श्री कुमार कोळी श्री अण्णासाहेब कोळी श्री भालचंद्र वरसोलकर श्री राजेंद्र चुनेकर श्री तुषार शिंदे श्री अनिल केळगणे श्री तुषार रोकडे श्री ज्ञानेश्वर देवळेकर श्री ताराचंद कोंडाजी श्री मनोज निकम श्री वसंत कोळी ( कामगार नेते ) इतर कोळी महासंघाचे सहा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *