निलंग्यावर निलंगेकरांचं निर्विवाद वर्चस्व! नगराध्यक्षासह भाजप चे १५ नगरसेवक विजयी
निलंग्यावर निलंगेकरांचं निर्विवाद वर्चस्व! अवघ्या मराठवाड्याच लक्ष वेधलेल्या निलंगा नगरपालिका निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी अभूतपूर्व यश संपादन करून पालिका निवडणुकीत आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे! यावेळची निलंगा नगरपालिकेची निवडणूक तशी भलतीच गाजली! भाजप, काँग्रेस, शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी अशी वरकरणी चौरंगी लढत वाटत असली तरी खरी…


