महाराष्ट्रात उभारणार जागतिक स्तराचे विधि विद्यापीठ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात उभारणार जागतिक स्तराचे विधि विद्यापीठ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ मुंबई प्रकल्प शुभारंभ आणि कोनशिला अनावरण व भारताचे मा. सरन्यायाधीश भूषण गवईजी यांचा विशेष सत्कार संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2014 साली महाराष्ट्रात 3 राष्ट्रीय विधि विद्यापीठ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला, त्यामुळे महाराष्ट्र…


