परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री. महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत गंगाखेड येथे आदिवासी कोळी समाजाचा मेळावा…
परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री. महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत परभणी जिल्ह्यातील आदिवासी कोळी बांधवांचा मेळावा आज दिनांक २३/०४/२०२४ रोजी गंगाखेड येथे संपन्न झाला. या मेळाव्यासाठी कोळी महासंघाचे उपाध्यक्ष शिवशंकर फुले, सहसचिव सतीश धडे, ॲक्शन कमिट प्रमुख चंद्रकांत घोडके, जिल्हाध्यक्ष यादव महात्मे, परभणी लोकसभा अध्यक्ष बालाजी…


