Headlines

कोळी महासंघ लातूर जिल्हा बैठकीत राजू रायणुळे यांची रेणापूर तालुका अध्यक्ष पदी निवड

दिनांक २८/१/२०२४ रोजी कोळी महासंघाची बैठक  श्रीकृष्ण पिटले जिल्हा अध्यक्ष कोळी महासंघ लातूर जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीला महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठलरावजी इरले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

विठ्ठलराव इरले यांच्या हस्ते लातूर  जिल्हा व तीन तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

सुरेश गरगटे जिल्हा उपाध्यक्ष लातूर
श्री विजय जमादारसर जिल्हा सचिव
श्री बालाजी पतंगे जिल्हा कोषाध्यक्ष
श्री नामदेव जन्मले जिल्हा उपकोषध्यक्ष
श्री सदाशिव इरलेसाहेब सहसचिव जिल्हा लातूर
सदस्य सर्वश्री लक्ष्मण बालणे चंदर भुतेवाड, व्यंकट बोनोले

राज्य उपाध्यक्ष  विठ्ठलराव इरले  यांच्या सूचने नुसार श्री विष्णू कोळी यांची  जिल्ह्याच्या प्रमुख सल्लागार पदी निवड करण्यात आली. त्यांचे सल्ल्याने लातूर जिल्ह्यातील तालुका निहाय अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.
1) श्री दिपक महादेव पिटले
लातूर अध्यक्ष
2) श्री राजाभाऊ रायनूळे
रेणापूर तालुका अध्यक्ष
3)श्री शिवराज परगे चाकूर तालुका अध्यक्ष
4) उदमसिंह लंगे शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष
5)मा श्री हानमंत सर्जे औसा तालुका उपाध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *