माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री काँग्रेस चे नेते सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांना महादेव कोळी संघर्ष समिती सोलापूर चे निवेदन
सोलापूर: (सतीश घंटे) – महादेव कोळी समाज संघर्ष समिती सोलापूर जिल्ह्याचे वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री काँग्रेस चे नेते श्री.सुशीलकुमार शिंदे व सोलापूर शहर मध्य च्या आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्यासोबत महादेव कोळी समाजातील प्रश्न व समस्या यासाठी संघर्ष समिती अध्यक्ष प्रा.अशोक निंबर्गी यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी सोलापूर…


