लोकसभा निवडणूक – २०२४ ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ कोळी महासंघाचा तळवली नवी मुंबई येथे संवाद मेळावा
ठाणे – (लक्ष्मण कोळी) ::ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारानिमित्त व नवी मुंबईतील कोळी बांधवांशी संवाद साधण्यासाठी नवी मुंबई – तळवली येथे कोळी महासंघ व नवी मुंबई कोळी समाज आयोजित कोळी समाज बांधवांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता . याप्रसंगी ठाणे लोकसभा मतदारसंघ – महायुतीचे उमेदवार श्री . नरेशजी म्हस्के हे स्वतः कोळी बंधू –…


