Headlines

मराठा आरक्षणासाठी सरकारच्या फसवेगिरी विरुद्ध निलंग्यात तब्बल दोन तास रस्ता रोको…

निलंगा (प्रतिनिधी) :-दि २४ मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगे सोयरे कायदा पारित करू असे आश्वासन देऊन मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या या सरकारचा निषेध करण्यासाठी मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आदेशाने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे तब्बल दोन तास रस्ता रोको करण्यात आला. मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी गेली अनेक दिवस…

Read More

कोल्हापूरच्या महासैनिक दरबार मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या महाअधिवेशनाचा दुसरा दिवस पुन्हा त्याच उत्साहात … मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार भाषण

कोल्हापूरच्या महासैनिक दरबार मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या महाअधिवेशनाचा दुसरा दिवस पुन्हा त्याच उत्साहात आणि आनंदात पार पडला. महाअधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या मान्यवरांची विशेष सत्रे आयोजित करण्यात आली होती. यात शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, मंत्री दीपक केसरकर, भरतशेठ गोगावले, सुहास कांदे यांची विशेष सत्रे पार पडली. तर शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या…

Read More

कोळी महासंघाचे अध्यक्ष विधान परिषद सदस्य आमदार रमेशदादा पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून हर्णे पाज पंढरी येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपा आमदार श्री . रमेशदादा पाटील यांच्या स्थानिक विकास आमदार निधीतून दापोली तालुक्यातील हर्णे व पाजपंढरी येथील रस्ताळे मंडळ येथे कोळी समाज बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या सभागृहाचे लोकार्पण व रस्ता काँक्रिटीकरणाचा लोकार्पण सोहळा … कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष व भाजपा मच्छीमार सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲड चेतनदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला ….

Read More

कोळी महासंघाच्या वतीने लोहगड – घेरेवाडी येथे भाजपा मच्छीमार सेल चे अध्यक्ष तथा कोळी महासंघाचे युवा नेते ऍड. चेतन रमेशदादा पाटील यांच्या उपस्थित साजरी…

भाजपा मच्छीमार सेल व कोळी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव सोहळा कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष तथा अध्यक्ष भाजपा मच्छिमार सेल महाराष्ट्र राज्य ऍड . चेतन रमेशदादा पाटील यांच्या उपस्थित आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लोहगड- घेरेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लोहगड…

Read More

सामाजिक न्याय विभागांतर्गतच्या महामंडळांना केंद्र सरकारचा ३०५ कोटींचा निधी मंजूर

मुंबई, ‍‍दि.१८ : राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ या महामंडळाना केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने ३०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे . राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केंद्र शासनास या बाबतचा प्रस्ताव…

Read More

सातत्य पूर्ण पाठपुरावा करणाऱ्या आमदार रमेशदादा पाटील यांचे आभार – जितेंद्र सपकाळे आदिवासी कोळी समाज समन्वय समिती प्रमुख जळगाव

संपादकीय मनोगत – गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रात कमी जास्त प्रमाणात आदिवासी कोळी समाज संघटनाच्या वतीने आंदोलने उपोषण चालू आहेत. त्या उपोषणाकडे लक्ष देत असतानाच आपल्या समस्या आणि भूमिका शासनाकडे मांडण्यासाठी  एकमेव प्रतिनिधी कोळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांचे पण सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत.. त्या पाठपुराव्या बद्दल आणि निर्व्याज निस्पृह धडपडीचे कृतज्तापूर्वक विवेचन जळगाव चे…

Read More

कोळी महासंघाची नाशिक जिल्हा – नूतन कार्यकारणी नियुक्ती समारोह आमदार रमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न.

कोळी महासंघाची नाशिक जिल्हा – नूतन कार्यकारणी नियुक्ती समारोह कोळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे संपन्न झाला . नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, कळवण, सुरगाणा, देवळा, बागलाण … या ९ तालुक्यातील कोळी महासंघ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आणि त्यांना नियुक्ती पत्र देऊन महासंघाच्या पुढील वाटचालीस…

Read More

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची कोळी महासंघाची संघटनात्मक बैठक आमदार रमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न . 

नाशिक – निफाड जिल्हा नाशिक येथे कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत श्री .पंढरीनाथ पिठे यांच्या संयोजनात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची कोळी महासंघाची संघटनात्मक बैठक संपन्न झाली . या बैठकीत महासंघाची संघटनात्मक बांधणी , महासंघाची ताकद वाढवणे , पुढील रणनीती , समाजाचे प्रलंबित असणारे प्रश्न अश्या विविध विषयांवर चर्चा व संवाद झाला ….

Read More

आदिवासी कोळी महादेव जातीचे प्रलंबित असलेले जात प्रमाणपत्र द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल : बालाजी येणकुरे 

  निलंगा तालुका प्रतिनिधी: उपविभागीय कार्यालय निलंगा कार्यालयात अनेक दिवसांपासून देवणी -निलंगा तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव जातीचे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या संचिका प्रलंबित आहेत त्या मुळे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याचा गांभीर्याने विचार करावा व आमच्या आदिवासी कोळी महादेव जातीच्या समाज बांधवांना कोणत्याही प्रकारच्या अटी न लावता जात प्रमाणपत्र…

Read More

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तरतूद करण्यात आलेला निधी 100 टक्के खर्च करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.   सह्याद्री अतिथीगृह येथे कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मंत्री श्री. मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांच्यासह कृषी विभाग व कृषी…

Read More