सातत्य पूर्ण पाठपुरावा करणाऱ्या आमदार रमेशदादा पाटील यांचे आभार – जितेंद्र सपकाळे आदिवासी कोळी समाज समन्वय समिती प्रमुख जळगाव
संपादकीय मनोगत – गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रात कमी जास्त प्रमाणात आदिवासी कोळी समाज संघटनाच्या वतीने आंदोलने उपोषण चालू आहेत. त्या उपोषणाकडे लक्ष देत असतानाच आपल्या समस्या आणि भूमिका शासनाकडे मांडण्यासाठी एकमेव प्रतिनिधी कोळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांचे पण सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत.. त्या पाठपुराव्या बद्दल आणि निर्व्याज निस्पृह धडपडीचे कृतज्तापूर्वक विवेचन जळगाव चे…


