Headlines

आदिवासी संघर्ष समितीचे वतीने आयोजित बैठकीत आमदार रमेशदादा पाटील यांचे आदिवासी कोळी बांधव यांच्या समस्या प्रामुख्याने मांडून सोडविण्याचे आश्वासन

नाशिक: आमदार रमेशदादा पाटील यांच्या कोळी महासंघाच्या संघटनात्मक बांधणी  दौऱ्यादरम्यान आदिवासी संघर्ष समिती अध्यक्ष श्री . विशाल मळेकर यांच्यावतीने नाशिक जिल्ह्यातील आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आयोजित चर्चासत्रात सहभागी होऊन जमलेल्या सर्व आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेऊन त्यावरती मार्गदर्शन केले . p

यावेळी कोळी महासंघाचे उपनेते श्री .देवानंद भोईरजी, नाशिक महानगरपालिकेतील नगरसेवक श्री .योगेश शेवरे, आदिवासी संघर्ष समिती अध्यक्ष श्री .विशाल मळेकर , बेळगाव ग्रामपंचायत सदस्य श्री .संदीप लगरे , श्री .अनिल डगळे , नाशिक जिल्ह्यातील इतर आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *