मुंबई – कोळी महासंघाच्या मुख्यालयात आज चार फेब्रुवारी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतिस कोळी महासंघ अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या सह भाजपा मच्छीमार सेल चे अध्यक्ष ॲड.चेतन पाटील आणि कोळी महासंघाचे पंढरपूर येथील कार्यकर्ते आणि ऑफिस स्टॉफ च्या वतीने प्रतीमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नरवीर तानाजी मालुसरे यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन !


