मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कार्यपद्धती संदर्भात न्यायमूर्ती शिंदे समितीकडून जिल्ह्याचा आढावा
२२ लाखांहून अधिक अभिलेखे तपासले; कुणबी मराठा ३९९३ नोंदी आढळल्या बीड, दि. 28 :- मराठा समाजास मराठा -कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) आणि समिती सदस्यांनी आज 28 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात एका बैठकीत विविध विभागांच्या माहितीचा आढावा घेतला. यावेळी समितीचे सदस्य सचिव…


