Headlines

अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे सिद्धार्थ कोळी यांनी अक्कलकोट येथील प्रशासकीय कार्यालयातील जयंती साजरी करण्यात सहभाग नोंदवला…

अक्कलकोट: अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सिद्धार्थ कोळी यांनी आज अक्कलकोट तालुक्यातील प्रमुख प्रशासकीय कार्यालयातील शासकीय जी आर प्रमाणे जयंती साजरी करण्यात येते त्या त्या प्रमुख कार्यालयातील अधिकारी यांच्या सह , तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नगरपालिका कार्यालय, दक्षिण पोलीस स्टेशन, उत्तर पोलीस स्टेशन  येथे व्यक्तिशः हजर राहून प्रतिमा पूजन करून महर्षी वाल्मिकी जयंती जोरात आणि उत्साहात साजरी करण्यात सहभाग नोंदवला.

महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त सिद्धार्थ कोळी यांच्यासोबत अक्कलकोट तालुक्याचे नेते दत्तात्रय कोळी सर, राजकुमार खानापुरे सर, मल्लिकार्जुन देशमुख सर, शिवपा कोळी सर, शशिकांत कोळी,मंडलाधिकारी सिद्धाराम जमादार साहेब, तलाठी विकास घंटे साहेब, ग्रामसेवक अप्पू कट्टीमनी साहेब, सिद्धाराम घंटे हवालदार,डॉ.मल्लिकार्जुन घंटे साहेब ,युवानेते चंदू करजगी,युवा अध्यक्ष शरण करजगी, कार्याध्यक्ष अनिल जमादार, सागर जमादार, अशोक कोळी, सचिन सोनवणे, मल्लिनाथ कोळी, सुधाकर तलवार, अनिल उकली, शरणू कोळी, समर्थ कोळी, मेघराज कोळी, चंदू कोळी, निंगापा कोळी, धरमु कोळी, श्रीमंत कोळी, भीमा संगोळगी, पिरपा कोळी, शाम जमादार, जगननाथ कोळी, प्रशांत कोळी हवालदार, मोहन वाघमोडे आदी समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *