Headlines

मंत्रालयात आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती साजरी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत

मुंबई, दि. २८ : महर्षी वाल्मिकी यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही महर्षि वाल्मिकी ऋषींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

तसेच सामान्य प्रशासन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *