आज दि.28/10/2023 रोजी जि.प.प्रा.शाळा जगळपूर खु येथे आद्यकवि महर्षि वाल्मीकी जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी सरपंच श्रीनिवास ठाकूर व शिक्षणप्रेमी नागरिक प्रल्हाद देवरवाडे व पुंडकरे अंगद तसेच मु.अ. चाटे सर .हैद्राबादे सर वागलगावे सर पवार सर बोईनवाड सर यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली
त्या निमित्त
गणित संबोध परीक्षा लातूर
इयत्ता पाचवी तील खालील यशस्वी विद्यार्थ्यांना
*1) ठाकूर आस्था पितांबर
*2) कदम जान्हवी जगदीश
*3) खलंग्रे जान्हवी सचीन
*4) हजारे नम्रता संजीव
*5) रामराखे पल्लवी सखाराम
या सर्वांना प्रमाणपत्र देवून शाळेच्या वतीने फुल देवून स्वागत करण्यात आल त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी यांचे आभार मानले.

तसेच ग्रामपंचायत कार्यालय जगळपुर येथे ही सरपंच ग्रामसेवक यांनी महर्षी वाल्मिकी जयंती साजरी केली.
जि.प.प्रा.शाळा व ग्रामपंचायत जगळपूर खु येथे आद्यकवि महर्षि वाल्मीकी जयंती साजरी करण्यात आली..


