पेठवडज: ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली .त्याप्रसंगी उपस्थित उपसरपंच मा.खुशाल राजे . पंढरी पाटील दामले . दिगंबर महाराज शेटवाड (तंटामुक्ती अध्यक्ष पेठवडज) , माधव पूंनवाड, तानाजी भालेराव मा. दत्ता करेवाड मा. राम महाराज करेवाड
मा.सत्यपाल पुटवाड मा. जगन्नाथ करेवाड मा.अविनाश गायकवाड मा. धोंडीराम गडमड मा. शेषराव शेटवाड मा. नारायण रोडेवाड मा. आनंद लोहबंदे मा. दत्ता बंडेवाड मा. पांडुरंग बंडेवाड मा.अविनाश तेल वाड मा नितीन शेटवाड मा.जयराम पैमैलवाड मा.राऊस राजे मा. राजू गडमवाड मा. राहुल पुटवाड मा. प्रशांत कारभारी मा. बालाजी रामतीर्थ यासह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज तालुका कंधार येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी.


