कोळी महासंघाचे उपाध्यक्ष दलितमित्र नाटककार अभिनेते रामकृष्ण केनी यांचे निधन
कोळी महासंघाचे संस्थापक उपाध्यक्ष, शिवसेनेतील एक जेष्ठ नेते व मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा विरोधी पक्ष नेते दलितमित्र नाटककार , अभिनेते रामकृष्ण केणी यांचे दुःखद निधन झाले आहे . आदिवासी कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्र सुभतेने मिळण्याबाबत च्या प्रश्नावर करण्यात आले ल्या अनेक आंदोलनात त्यांचा सिंहाचा वाटा होता.. त्यांचे मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक पद जात पडताळणीच्या वरवंट्यात…


