पंडित फुलसुरे:कोळी महासंघाचे कार्यालय प्रमुख तथा राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांचे स्वीय सचिव महेश आवले यांच्या वाढदिवस निमित्त गरजूंना साहित्य वाटप करून साजरा केला, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस माझे स्नेही जिवलग माझे आधारस्तंभ महेश आवले यांच्या वाढदिवसानिमित्त कासार सिरसी येथे पालावरील मुलांना शैक्षणिक साहित्य व महिलांना साडी वाटप करण्यात आले हालसी वाडी सार्वजनिक ठिकाणी बसण्यासाठी सिमेंट बाकडे ठेवून विविध सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा
करण्यात आला यावेळी उपस्थित कोळी महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष पंडित फुलसुरे. कासार सिरसी गावचे सरपंच नारायण डोंबाळे. सिरसीवाडीचे उपसरपंच राहुल ईश्वरे. व हालसी सरपंच नागेश आवले. व बंडेश शिंगारे. वैजनाथ आवले . निळकंठ आवले . दगडू आवले . तुकाराम आवले.महेश इंगळे. विक्रम माने .आधी कार्यकर्ते उपस्थित वाढदिवस सामाजिक उपक्रम प्रमाणे साजरा करण्यात आला…
कोळी महासंघाचे कार्यालय प्रमुख तथा राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांचे स्वीय सचिव महेश आवले यांच्या वाढदिवस निमित्त गरजूंना साहित्य वाटप करून साजरा


