Headlines

कोळी महासंघाच्या राज्य उपाध्यक्ष पदी विठ्ठलराव इरले आणि सोशल मीडिया प्रमुख पदी सतीश धडे

लोणावळा:  दिनांक २ -३ डिसेंबर रोजी लोणावळा येथे आदिवासी कोळी समाज संघटनेची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघाचे राज्यस्तरीय दोन दिवसीय चर्चा सत्र राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाले. या चर्चा सत्राच्या शेवटच्या दिवसी महाराष्ट्रातील कोळी महासंघाच्या राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यानी सर्व संमतीने दोन…

Read More

विरांगणा झलकारी बाई कोळी सामाजिक संस्थेचे धुळे येथील कार्यक्रमात आमदार रमेशदादा पाटील यांना जीवन गौरव – आदिवासी कोळी जमातीला त्यांचा हक्क न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे अभिवचन

नंदुरबार:1डिसेंबर2023रोजीनंदुरबार येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य गृह येथे विरांगना झलकारीबाई कोळी जयंती उत्सव निमित्ताने पुरस्कार वितरण सोहळा पार पडला त्यावेळी कार्यक्रम चे उद्धाटक म्हणून ते बोलत होते…कोळी महासंघाचे अध्यक्ष  आमदार ठाणे येथील मा श्री रमेशदादा पाटील यांना त्यांच्या उत्कृष्ट लोकहितवादी कार्याचा गौरव म्हणून विरांगना झलकारीबाई संस्थेच्या वतीने सन्मानाचा “विरांगना झलकारीबाई जीवनगौरव पुरस्कार” खान्देश हितसंग्राम चे…

Read More

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना कोळी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष महादेव कंडूकटले यांनी दिले जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळालं पाहिजे या साठी परिपत्रक काढण्या बाबत चे निवेदन…

परळी: आज बीड जिल्ह्यातील परळी येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परळी येथे आले होते. गोपीनाथ गडावर भाजप च्या नेत्या पंकजाताई या सुद्धा त्यांच्या सोबत च होत्या. त्या ठिकाणी कोळी महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष महादेव कंडूकटले यांनी आपल्या परळी येथील पदाधिकारी यांच्या सोबत जाऊन जात प्रमाणपत्र…

Read More

कोळी महासंघाच्या दोन दिवसीय संघटनात्मक चर्चासत्रात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ठराव मंजूर… पदाधिकारी आणि नेत्यांनी खुली चर्चा केली, खेळीमेळीच्या वातावरणात केला कोळी महासंघाचे संघटन मजबूत करण्याचा संकल्प..

लोणावळा : कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार श्री. रमेशदादा पाटील यांच्या सूचने नुसार,  कोळी महासंघाच्या महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लोणावळा येथे विशेष संघटनात्मक चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. या दोन दिवसीय संघटनात्मक संरचना , बांधणी, नेत्यांसह,पदाधिकारी कार्यकर्ते यांची कर्तव्ये जबाबदारी शिष्टाचार यांचे पालन  याबाबत विशेष चर्चा करून त्याबाबत सगळ्यांनी काही ठराव मंजूर केले….

Read More

कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करणार – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम ताई गोऱ्हे

मुंबई, दि. १३ : राज्यातील अनुसूचित जमातीतील कोळी महादेव , टोकरे कोळी, मल्हार कोळी या जमातीतील व्यक्तींना जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र मिळणेबाबत येणाऱ्या अडचणी आणि इतर प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. राज्यातील अनुसूचित जमातीतील कोळी महादेव, टोकरे कोळी, मल्हार कोळी व इतर तत्सम जमातीतील व्यक्तींना जात प्रमाणपत्र व…

Read More

विधान परिषद सदस्य आमदार मा. श्री. रमेशदादा पाटील यांना कोळी महासंघ संघटने च्या माध्यमातून केलेल्या समाज कार्याबद्दल समाज भूषण पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला…

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार मा. श्री. रमेशदादा पाटील यांना कोळी महासंघ संघटने च्या माध्यमातून केलेल्या समाज कार्याबद्दल समाज भूषण पुरस्कार 2023 प्रदान  करण्यात आला. नाशिक येथील सामाजिक संस्था “आदिवासी कोळी जमात बहुउद्देशीय डेव्हलपमेंट फाऊंडेशन नाशिक” यांच्या वतीने कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार मा. श्री. रमेशदादा पाटील…

Read More