नंदुरबार:1डिसेंबर2023रोजीनंदुरबार येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य गृह येथे विरांगना झलकारीबाई कोळी जयंती उत्सव निमित्ताने पुरस्कार वितरण सोहळा पार पडला त्यावेळी कार्यक्रम चे उद्धाटक म्हणून ते बोलत होते…कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार ठाणे येथील मा श्री रमेशदादा पाटील यांना त्यांच्या उत्कृष्ट लोकहितवादी कार्याचा गौरव म्हणून विरांगना झलकारीबाई संस्थेच्या वतीने सन्मानाचा “विरांगना झलकारीबाई जीवनगौरव पुरस्कार” खान्देश हितसंग्राम चे श्री सुरेश नाना पाटील यांच्या व संस्थेच्या संस्थापिका गितांजली कोळी यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी शिरपूर येथील शिक्षण विस्तार अधिकारी डॉ नीता सोनवणे ,नंदुरबार येथील डॉ राजेश कोळी,जळगाव येथील उपोषण कर्ते आदिवासी टोकरे बांधव
जगन्नाथ बाविस्कर व सर्व उपोषण कर्ते, धुळे येथील कॉग्रेस च्या बानुबाई शिरसाठ,जळगाव येथील मंगलाताई सोनवणे,चाळीगाव बहाळ येथील दशरथ कोळी,हेंद्रूण येथील शांताराम नवसारे, खेतीया येथील नारायण बागुल,सिल्लोड येथील आनंदा इंगळे, Advगणेश सोनव णे,शिंदखेडा येथील भारतदादा ईशी,नंदुरबार येथील सेवाभावी संस्था,मुकबधीर संस्था,वाल्यासेनाचे राहुल कोळी,संदीप तवंर,रत्नागिरीचे गजेंद्र पवनीकर,सोलापुरचे भारतीताई कोळी,बाळासाहेब बळवंतराव,गणेश अंकुशराव धुळे येथील दिलीप बागुल,शहादा येथील प्रवीण साळवे,कवी प्रवीण पवार,जितु बहारे, भरत कोळी तसेच अनेक सर्व समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या
समाजसेवक यांचा विशेष कार्यगौरव पुरस्कार व अादीवासी कोळी जमातीच्या कार्यकर्ते यांना समाजरत्न पुरस्कार देऊन संस्थेच्या अध्यक्षा सौ गितांजली कोळी व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी सुरेश नाना पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ नीता सोनवणे,सौ वंदना इशी, गिरीधर महाले, साहेबराव कोळी,मनोज निकम यांच्या सह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते कार्यक्रम चे सुत्रसंचालन सौ पुनम बेडसे तर आभार शांतीलाल कोळी व रवींद्र कोळी यांनी मांडले.
विरांगणा झलकारी बाई कोळी सामाजिक संस्थेचे धुळे येथील कार्यक्रमात आमदार रमेशदादा पाटील यांना जीवन गौरव – आदिवासी कोळी जमातीला त्यांचा हक्क न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे अभिवचन


