Headlines

माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री काँग्रेस चे नेते सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांना महादेव कोळी संघर्ष समिती सोलापूर चे निवेदन

सोलापूर: (सतीश घंटे) – महादेव कोळी समाज संघर्ष समिती सोलापूर जिल्ह्याचे वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री काँग्रेस चे नेते श्री.सुशीलकुमार शिंदे व सोलापूर शहर मध्य च्या आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्यासोबत महादेव कोळी समाजातील प्रश्न व समस्या यासाठी संघर्ष  समिती अध्यक्ष प्रा.अशोक निंबर्गी यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी सोलापूर…

Read More

सोलापूर येथे आदिवासी कोळी समाजाची बैठक

सोलापूर (प्रतिनिधी) – सोलापूर येथे दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी आदिवासी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी  इत्यादी समाजाच्या ज्वलंतप्रश्नी आंदोलन/उपोषण करायचे का या विषयावर चर्चा करण्याकरिता सोलापूर शहरातील प्रमुख मान्यवर समाज बांधव,नेतेगण, कर्मचारी यांना सामाजिक कार्यकर्ता अरुण भाऊ लोणारी यांनी  या  मिंटिगसाठी बोलविलो होते. घटस्थापना असताना सुध्दा आम्ही बोलविलेल्या मिंटिगला उपस्थित असलेल्या व काही…

Read More

कोळी समाजाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आदिवासी विकास मंत्री व अधिकार्‍यांच्या सोबत समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक लावून आदिवासी कोळी समाजाचा प्रश्न सोडवावा यासाठी प्रयत्न करणार – ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन

जळगाव: (प्रतिनिधी) आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, टोकरे कोळी, ढोर कोळी, डोंगर कोळी यांना सविंधानाने दिलेले अधिकार मिळविण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे गेल्या चार दिवसापासून चालू असलेले विविध आदिवासी कोळी समाज संघटनांच्या पाठिंब्याने सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या स्थळी , महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील यांनी…

Read More

कोळी महासंघ जालना यांच्या वतीने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन

जालना: (प्रतिनिधी) – आदिवासी कोळी महादेव मल्हार कोळी टोकरे कोळी आदी जमातीच्या लोकं जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नसल्याने शासनाच्या नोकऱ्या आणि समाजिक हिताच्या अनेक योजना पासून गेल्या दोन दशकांपासून वंचित आहेत. भाजप ला पाठिंबा देवून आम्ही सरकार बदलले पण लाभ मिळाला नाही . आता तरी आम्हास न्याय द्यावा ही आठवण करून देण्यासाठी…

Read More

आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, टोकरे कोळी, ढोर कोळी, डोंगर कोळी यांना सविंधानाने दिलेले अधिकार मिळविण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण सुरू – आज मंत्री गिरीष महाजन आणि आमदार रमेशदादा पाटील आंदोलन स्थळी भेट देणार

जळगाव -(प्रतिनिधी) महाराष्ट्रातील विस्तारित क्षेत्रातील आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, टोकरे कोळी, ढोर कोळी, डोंगर कोळी यांना सविंधानाने दिलेले अधिकार मिळविण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण सुरू आहे. या उपोषणास तमाम महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीच्या संघटना पाठिंबा देत आहेत. उपोषणास खालील सहा सामाजिक कार्यकर्ते बसले आहेत. 1) श्री जगन्नाथ बाविस्कर 2 ) श्री संजय कांडेलकर…

Read More

मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा होकार

मुंबई, दि. 14 : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने याबाबत केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे. राज्य शासनाने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी घेण्यास सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांनी होकार दिला आहे. त्यामुळे…

Read More

कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करणार – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम ताई गोऱ्हे

मुंबई, दि. १३ : राज्यातील अनुसूचित जमातीतील कोळी महादेव , टोकरे कोळी, मल्हार कोळी या जमातीतील व्यक्तींना जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र मिळणेबाबत येणाऱ्या अडचणी आणि इतर प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. राज्यातील अनुसूचित जमातीतील कोळी महादेव, टोकरे कोळी, मल्हार कोळी व इतर तत्सम जमातीतील व्यक्तींना जात प्रमाणपत्र व…

Read More

विधान भवन, मुंबई येथे मा. नीलम गोऱ्हे , उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांच्या उपस्थितीत आज १३ ऑक्टोबर २०२३रोजी आदिवासी कोळी समाजाची बैठक… जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र बाबत समस्यांवर बैठकीत चर्चा करणार शिष्टमंडळ…!

विधानपरिषद सदस्य व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार श्री .रमेशदादा पाटील यांनी मागील अधिवेशना दरम्यान केलेल्या मागणीच्या अनुषंगाने आज १३ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १२.०० वा विधान भवन, मुंबई येथे मा. नीलम गोऱ्हे , उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांनी बैठक आयोजित केली आहे. प्रामुख्याने या बैठकीत खालील विषयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. #राज्यातील अनुसूचित जमातीतील…

Read More

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश…

*सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश* मुंबई, दि. १२ : भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे मोठे योगदान असून त्यांच्या कार्याला साजेशे असे भव्य स्मारक नाशिक जिल्ह्यात उभारण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारक उभारणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे…

Read More

मराठवाडा-विदर्भातील जिल्ह्यांना प्रकल्प मान्यतेसाठी आता संख्येची मर्यादा नाही – कृषिमंत्री धनंजय मुंडे

  कृषिमंत्री यांची वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक मुंबई दि. ११ : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत वर्ल्ड बँकेकडून अर्थसहाय्य प्राप्त करून देण्यासाठी जिल्हानिहाय कृषी उत्पादक कंपन्यांची संख्या (लक्ष्यांक) निश्चित करण्यात येते. मात्र आता मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यातून या कंपन्यांच्या संख्येची (लक्ष्यांकाची) अट शिथिल करण्यात यावी, असे निर्देश आज कृषिमंत्री…

Read More