निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु) ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश
*गणेश आप्पा बिरादार यांची अंबुलगा जिल्हा परिषद गटाच्या विभाग प्रमुख पदी निवड* निलंगा:- तालुक्यातील मौजे अंबुलगा जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सदस्य नोंदणीच्या कार्यक्रमानिमित्त अंबुलगा येथे “निलंगा तालुकयात जेव्हा जेव्हा परिवर्तनाची क्रांती झाली आहे तेव्हा तेव्हा अंबुलगा गावाने मोठे योगदान दिले आहे” असेच वातावरण यावेळी निर्माण झाले आहे,असे मत शिवसेनेच्या नेत्या डॉ….


