Headlines

हदगाव – हिमायत नगर जिल्हा नांदेड येथील आदिवासी कोळी समाज संघटनेचा जळगाव जिल्ह्यातील अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा

जळगाव जिल्यातील अन्नत्याग उपोषणाची शासनाने तात्काळ दखल घेऊन हदगाव – हि.नगर तालुक्या हिमायतनगर (प्रतिनिधी)-जळगाव जिल्ह्यातील आदिवासी टोकरे कोळी ,महादेव कोळी, मल्हार यांच्या अन्नत्याग उपोषणाला हदगाव हिमायतनगर तालुक्यातील समस्त समाज बांधवांनी जाहीर पाठिंबा देऊन हदगाव हिमायतनगर तालुक्यात प्रलंबित असलेल्या उपविभागीय कार्यालयातील कोळी महादेव जमातीचे जातीचे प्रमाणपत्र तात्काळ शासनाने द्यावे यासाठी दि 30 ऑक्टोंबर रोजी येथील तहसीलदार…

Read More

आदिम विकास परिषदेच्या वतीने जळगाव अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा… मराठवाड्यात ही लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठवाडा अध्यक्ष रमेश पिट्टलवाड यांनी दिला..

आज आदिम विकास परिषदेच्या वतीने जळगाव येथील अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठवाडा अध्यक्ष रमेश पिठ्ठलवाड यांच्या नेतृतवाखाली परभणी बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ४००की.मी. चां प्रवास करून आंदोलन स्थळाला भेट दिली. मंचावरून भाषण करताना त्यांनी सांगितले की माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आदिवासी संचालक स्व. गोविंद गारे यांना लावलेल्या निकषानुसार विस्तारीत क्षेत्रातील आदिवासी कोळी…

Read More

राज्यातील सर्वच कोळी जमातींना अनुसुचित जमातीचे लाभ मिळणेसाठी सांगली जिल्हाधीकारी कार्यालया समोर दि.03/11/2023 रोजी धरणे आंदोलन..

कोळी जमातीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन सांगली: गेल्या २० दिवसा पासून जळगांव येथील सुरु आलेल्या आदिवासी कोळी जमात समन्वय समिती च्या आमरण उपोषणास पाठींबा देणे व राज्यातील सर्वच कोळी जमातींना अनुसुचित जमातीचे लाभ मिळणे या प्रमुख मागणी साठी सांगली जिल्हाधीकारी कार्यालया समोर दि.03/11/2023 रोजी धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती सांगली जिल्ह्यातील कोळी समाजाचे नेते…

Read More

जळगाव जिल्हातील कोळी महादेव जमातीच्या लोकाच्या समर्थनार्थ अमरावती जिल्हातील आदिवासी कोळी महादेव जमातीच्या समाज बांधव सुध्दा आमरण उपोषणाला बसणार अमरावती जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज संघटनेच्या वतीने निवेदन सह इशारा ..

अमरावती: आज अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील तहसील कार्यालयावर आदिवासी कोळी समाज संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला इशारा देण्यात आला की अमरावती जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज संघटनेच्या वतीने जळगाव येथील अन्नत्याग आंदोलनाला जर शासनाने लवकर दाद देवून न्याय नाही दिला तर अमरावती जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज  ही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल . दिलेलं…

Read More

आदिवासी कोळी जमात सामाजिक विकास संस्थेचे कार्याध्यक्ष दत्ता सुरवसे यांनी अन्नत्याग आंदोलक यांची भेट घेऊन संघटनेचा पाठींबा जाहीर केला.

जळगाव:आज दिनांक 17/10/2023 रोजी आदिवासी जमातीचे अभ्यासक आणि अध्यक्ष प्रा. डॉ.शरण खानापुरे व कार्याध्यक्ष .दत्तात्रय सुरवसे  यांच्या नेतृत्वाखाली नंदूरबार जिल्ह्यातून नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष किरण  सोनवणे यांचा औपचारिक रित्या सत्कार करण्यात आला.तसेच जळगांव जिल्हाधिकारी कार्यालय समोर आदिवासी जमातीच्या न्याय हक्कासाठी बसलेले बापूसो.जगन्नाथ बाविस्कर आणि अन्य 4 उपोषणकर्ते यांच्या उपोषण स्थळी भेट घेऊन आदिवासी कोळी जमाती सामाजिक संघटना…

Read More

माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री काँग्रेस चे नेते सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांना महादेव कोळी संघर्ष समिती सोलापूर चे निवेदन

सोलापूर: (सतीश घंटे) – महादेव कोळी समाज संघर्ष समिती सोलापूर जिल्ह्याचे वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री काँग्रेस चे नेते श्री.सुशीलकुमार शिंदे व सोलापूर शहर मध्य च्या आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्यासोबत महादेव कोळी समाजातील प्रश्न व समस्या यासाठी संघर्ष  समिती अध्यक्ष प्रा.अशोक निंबर्गी यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी सोलापूर…

Read More

कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करणार – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम ताई गोऱ्हे

मुंबई, दि. १३ : राज्यातील अनुसूचित जमातीतील कोळी महादेव , टोकरे कोळी, मल्हार कोळी या जमातीतील व्यक्तींना जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र मिळणेबाबत येणाऱ्या अडचणी आणि इतर प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. राज्यातील अनुसूचित जमातीतील कोळी महादेव, टोकरे कोळी, मल्हार कोळी व इतर तत्सम जमातीतील व्यक्तींना जात प्रमाणपत्र व…

Read More