Headlines

केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर , मोदी 3.O मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील नितीन गडकरी यांच्या सह एकूण सहा मंत्री.

नवी दिल्ली, 10 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या कार्यकाळासाठीच्या मंत्रिमंडळाची खाते वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 30 केंद्रीय मंत्री, पाच राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 20 राज्यमंत्री यांना खातेवाटप जाहीर झाले आहे. यामध्ये दोन केंद्रीय मंत्री, एक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व तीन राज्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले असून यामुळे राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची…

Read More

परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री. महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत गंगाखेड येथे आदिवासी कोळी समाजाचा मेळावा…

परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री. महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत परभणी जिल्ह्यातील आदिवासी कोळी बांधवांचा मेळावा आज दिनांक २३/०४/२०२४ रोजी गंगाखेड येथे संपन्न झाला. या मेळाव्यासाठी कोळी महासंघाचे उपाध्यक्ष शिवशंकर फुले, सहसचिव सतीश धडे, ॲक्शन कमिट प्रमुख चंद्रकांत घोडके, जिल्हाध्यक्ष यादव महात्मे, परभणी लोकसभा अध्यक्ष बालाजी…

Read More

कोळी महासंघाच्या चिंतन शिबिरात लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजप ला पाठिंबा देण्याचा ठराव राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या सह सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थित करण्यात आला… ९ ऑगस्ट २०२४ आदिवासी दिवसा पर्यंत समाजाच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न राज्यसरकारने नाही सोडवल्यास… विधानसभेला पाठिंब्याचा पुनर्विचार केला जाईल प्रसंगी विरोधात जाऊ असे युवाअध्यक्ष ऍड. चेतन रमेशदादा पाटील यांनी सांगितले…

लोणावळा: दरवर्षीप्रमाणे यावर्षी  ही ( २०२४) कोळी महासंघाचे चिंतन शिबिर कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार श्री . रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या संपन्न झाले . या चिंतन शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो पदाधिकारी व कोळी बांधवांनी सहभाग घेतला तर या शिबिरामध्ये आदिवासी कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र तसेच लोकसभा निवडणूक २०२४…

Read More

आशा स्वयंसेविका यांच्या मानधनात ५ हजार रु ची वाढ

मुंबई दि. 13 : राज्यातील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या नि‍धीतून दिल्या जाणाऱ्या 5 हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थे अंतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे 80 हजार 85 आशा स्वयंसेविकांना या निर्णयामुळे लाभ होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक…

Read More

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे सन २०१९-२० ते २०२२-२०२३ मधील विविध पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले…

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे सन २०१९-२० ते २०२२-२०२३ मधील विविध पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत एनसीपीए, मुंबई येथे प्रातिनिधीक स्वरुपात प्रदान करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात वैयक्तिक व संस्था पातळीवर एकूण ३९३ पुरस्कारांचे वितरण करण्यात…

Read More

जालना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची भोकरदन येथे कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश दादा पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न.. संपर्क दौऱ्यात मंत्री अब्दुल सत्तार आणि आमदार संतोष दानवे यांच्याशी चर्चा…

दिनांक : 9-3-2024 रोजी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे कोळी कोळी महासंघाच्या वतीने संघटनात्मक बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीस आमदार रमेश दादा पाटील हे उपस्थित होते. या विशेष बैठकीचे संयोजन कोळी महासंघाचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा ॲक्शन कमिटीचे सदस्य चंद्रकांत घोडके यांनी केलेले होते. या बैठकीस महासंघाचे उपाध्यक्ष शिव शंकर फुले,सहसचिव मीडिया प्रमुख सतीश धडे,…

Read More

शिवसेना उबाठा चे नेते संजय राऊत यांच्या औसातील टीकेला आमदार अभिमन्यू पवार यांचे सडेतोड उत्तर

औसा येथे सभेत बोलताना शिवसेना ऊबाठा चे नेते संजय राऊत यांनी नेहमीच्या रेटून बोलण्याच्या ओघात आमदार अभिमन्यू पवार यांना  आपण काय केले याचा हिशोब विचारला त्यावर आमदार अभिमन्यू पवार यांची सोशल मीडियावर दिलेले उत्तर समर्पक वाटले ते जसेच्या तसे वाचा… संजयजी राऊत यांना सविनय आणि सस्नेह.…. महाराष्ट्राच्या राजकारणातील किळसपात्र, रोज सकाळी माध्यमांसमोर गरळ ओकणारा भोंगा…

Read More

भागोजी शेठ कीर पुण्यतिथीनिमित्त भव्य रॅली, सहभोजन, सहभजन आणि समाजातील प्रतिभावंतांचा सत्कार, कोळी महासंघाचे युवा नेते चेतन पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

रत्नागिरी (प्रतिनिधी) : पतितपावन मंदिर हे भक्ती भूषण श्रीमान भागोजी शेठ कीर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मैत्रीचे प्रतीक आहे. भागोजी शेठ कीर यांच्याकडे जातीय भेदभावा पलीकडची मानवतेची दूरदृष्टी होती.पतितपावन मंदिर भागोजिनी बांधले, हे मंदिर सावरकरांनी बांधल्याची आठवीच्या पुस्तकातील चूक सरकारने दुरुस्त करावी, यासाठी शालेय शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधला आहे. ही चूक तातडीने…

Read More

कोल्हापूरच्या महासैनिक दरबार मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या महाअधिवेशनाचा दुसरा दिवस पुन्हा त्याच उत्साहात … मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार भाषण

कोल्हापूरच्या महासैनिक दरबार मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या महाअधिवेशनाचा दुसरा दिवस पुन्हा त्याच उत्साहात आणि आनंदात पार पडला. महाअधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या मान्यवरांची विशेष सत्रे आयोजित करण्यात आली होती. यात शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, मंत्री दीपक केसरकर, भरतशेठ गोगावले, सुहास कांदे यांची विशेष सत्रे पार पडली. तर शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या…

Read More

सामाजिक न्याय विभागांतर्गतच्या महामंडळांना केंद्र सरकारचा ३०५ कोटींचा निधी मंजूर

मुंबई, ‍‍दि.१८ : राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ या महामंडळाना केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने ३०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे . राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केंद्र शासनास या बाबतचा प्रस्ताव…

Read More