Headlines

परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री. महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत गंगाखेड येथे आदिवासी कोळी समाजाचा मेळावा…

परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री. महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत परभणी जिल्ह्यातील आदिवासी कोळी बांधवांचा मेळावा आज दिनांक २३/०४/२०२४ रोजी गंगाखेड येथे संपन्न झाला. या मेळाव्यासाठी कोळी महासंघाचे उपाध्यक्ष शिवशंकर फुले, सहसचिव सतीश धडे, ॲक्शन कमिट प्रमुख चंद्रकांत घोडके, जिल्हाध्यक्ष यादव महात्मे, परभणी लोकसभा अध्यक्ष बालाजी…

Read More

कोळी महासंघाच्या चिंतन शिबिरात लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजप ला पाठिंबा देण्याचा ठराव राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या सह सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थित करण्यात आला… ९ ऑगस्ट २०२४ आदिवासी दिवसा पर्यंत समाजाच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न राज्यसरकारने नाही सोडवल्यास… विधानसभेला पाठिंब्याचा पुनर्विचार केला जाईल प्रसंगी विरोधात जाऊ असे युवाअध्यक्ष ऍड. चेतन रमेशदादा पाटील यांनी सांगितले…

लोणावळा: दरवर्षीप्रमाणे यावर्षी  ही ( २०२४) कोळी महासंघाचे चिंतन शिबिर कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार श्री . रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या संपन्न झाले . या चिंतन शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो पदाधिकारी व कोळी बांधवांनी सहभाग घेतला तर या शिबिरामध्ये आदिवासी कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र तसेच लोकसभा निवडणूक २०२४…

Read More

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत कोळी महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यां समवेत एक बैठक संपन्न झाली

भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कोळी महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यां समवेत  बैठक संपन्न झाली. लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने ही बैठक आयोजित  करण्यात आलेली होती. निमंत्रित प्रमुख पदाधिकारी  यांच्या या बैठकीत विविध  सामाजिक व राजकीय विषयावर चर्चा झाली 2019 पासून विनाशर्त पाठिंबा देवून ही जात…

Read More

कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सहा जिल्ह्यातील पदाधिकारी यांची नियुक्ती आणि विशेष बैठक संपन्न…

कोळी महासंघ महाराष्ट्र  राज्य संघटनेच्या रायगड जिल्हा,सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, धुळे जिल्हा, पुणे जिल्हा या ६ जिल्ह्यातील पदाधिकारी यांची निवड कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आमदार श्री रमेशदादा पाटील यांच्या हस्ते कोळी महासंघाच्या विविध पदांवरती पदाधिकारी नियुक्ती करण्यात आले यावेळी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री प्रकाश बोबडी कोळी महासंघ उपनेते श्री देवानंद भोईर श्री अभय…

Read More

अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील माता-भगीनींना साड्यांबाबत तक्रारी असल्यास संपर्क साधण्याचे वस्त्रोद्योग विभागाचे आवाहन..

मुंबई, दि. १३ : अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील माता-भगीनींच्या सन्मानासाठी प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्यासाठी वस्त्रोद्योग विभागामार्फत कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्यात आली आहे. काही साड्या निर्मितीदोष अथवा फाटलेल्या आढळल्यास त्या त्वरित बदलून देण्याची व्यवस्था महामंडळाने अगोदरच कार्यान्वित केलेली आहे.याबाबत काही तक्रारी असतील तर info@mspc.org.in ई-मेलवर तक्रार करावी किंवा 022-27703612 नंबर वर (कार्यालयीन वेळ…

Read More

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे सन २०१९-२० ते २०२२-२०२३ मधील विविध पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले…

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे सन २०१९-२० ते २०२२-२०२३ मधील विविध पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत एनसीपीए, मुंबई येथे प्रातिनिधीक स्वरुपात प्रदान करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात वैयक्तिक व संस्था पातळीवर एकूण ३९३ पुरस्कारांचे वितरण करण्यात…

Read More

शिवसेना उबाठा चे नेते संजय राऊत यांच्या औसातील टीकेला आमदार अभिमन्यू पवार यांचे सडेतोड उत्तर

औसा येथे सभेत बोलताना शिवसेना ऊबाठा चे नेते संजय राऊत यांनी नेहमीच्या रेटून बोलण्याच्या ओघात आमदार अभिमन्यू पवार यांना  आपण काय केले याचा हिशोब विचारला त्यावर आमदार अभिमन्यू पवार यांची सोशल मीडियावर दिलेले उत्तर समर्पक वाटले ते जसेच्या तसे वाचा… संजयजी राऊत यांना सविनय आणि सस्नेह.…. महाराष्ट्राच्या राजकारणातील किळसपात्र, रोज सकाळी माध्यमांसमोर गरळ ओकणारा भोंगा…

Read More

लातूर येथे विभागीय नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन

नमो महारोजगार मेळाव्यातून 2 लाखापेक्षा अधिक उमेदवारांना स्वयंरोजगार देण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लातूर, दि. 23 : नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील 2 लाखापेक्षा अधिक उमेदवारांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, हे आपले उद्दिष्ट आहे. लातूर येथे आयोजित विभागीय नमो महारोजगार मेळाव्याप्रमाणेच राज्यातील इतर विभागातही अशा मेळाव्यांचे आयोजन होणार असल्याने सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी एक टीम…

Read More

मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी, कायद्याच्या कसोटीवर टिकणारा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची असून त्यासाठी कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि.२५ : मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असल्याचे सांगून इतर मागास वर्ग (ओबीसी) अथवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.कायदा कोणीही हातात घेवू नये.कायदा…

Read More

भागोजी शेठ कीर पुण्यतिथीनिमित्त भव्य रॅली, सहभोजन, सहभजन आणि समाजातील प्रतिभावंतांचा सत्कार, कोळी महासंघाचे युवा नेते चेतन पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

रत्नागिरी (प्रतिनिधी) : पतितपावन मंदिर हे भक्ती भूषण श्रीमान भागोजी शेठ कीर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मैत्रीचे प्रतीक आहे. भागोजी शेठ कीर यांच्याकडे जातीय भेदभावा पलीकडची मानवतेची दूरदृष्टी होती.पतितपावन मंदिर भागोजिनी बांधले, हे मंदिर सावरकरांनी बांधल्याची आठवीच्या पुस्तकातील चूक सरकारने दुरुस्त करावी, यासाठी शालेय शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधला आहे. ही चूक तातडीने…

Read More