Headlines

नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करावेत: शिवसेना निलंगा

निलंगा: तालुक्यातील अनेक गावामध्ये मागील आठ दिवसापासून सतत रात्रंदिवस संततधार पाऊस पडत आहे, नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना मागणी केली आहे. पावसामुळे उडीद, मूग, सोयाबीन व इतर पिकांमध्ये पाणीसाचून थांबल्यामुळे उडीद मूग झाडालाच उगवत असून त्याचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. सोयाबीन पाण्यात असल्यामुळे…

Read More

राज्य शासनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, युनिफाईड निवृत्ती योजनेसह सुधारित निवृत्तीवेतन योजनेतून एका पर्यायाची निवड करता येणार

मुंबई दि.४- राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या नव्याने जाहीर झालेल्या युनिफाईड निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना आणि राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या सुधारित निवृत्ती योजनेपैकी एका पर्यायाची निवड करण्याची संधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांच्या या निर्णयावर विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी सहमती दर्शवत संप संस्थगित करण्याची…

Read More

उत्कृष्ट संसद पटू हा पुरस्कार राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांच्या शुभहस्ते विधान भवन मुंबई येथे कोळी महासंघाचे अध्यक्ष आणि विधानपरिषदचे मा.आमदार श्री .रमेशदादा पाटील यांना प्रदान

कोळी महासंघाचे अध्यक्ष माजी.आमदार श्री.रमेशदादा पाटील यांना कॉमन वेल्थ पार्लीमेंट्री असोशियेषन महाराष्ट्र शाखेच्या वतीने उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार आज विधान भवन मुंबई येथे राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मु यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल महोदय ही उपस्थित होते. महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने घोषित महाराष्ट्र…

Read More

निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु) ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश

 *गणेश आप्पा बिरादार यांची अंबुलगा जिल्हा परिषद गटाच्या विभाग प्रमुख पदी निवड*  निलंगा:- तालुक्यातील मौजे अंबुलगा जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सदस्य नोंदणीच्या कार्यक्रमानिमित्त अंबुलगा येथे “निलंगा तालुकयात जेव्हा जेव्हा परिवर्तनाची क्रांती झाली आहे तेव्हा तेव्हा अंबुलगा गावाने मोठे योगदान दिले आहे” असेच वातावरण यावेळी निर्माण झाले आहे,असे मत शिवसेनेच्या नेत्या डॉ….

Read More

‘किसान क्रेडीट कार्ड’ योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन..

मुंबई दि. २२ : मच्छीमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यकास्तकार यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून सन २०२४-२५ या वर्षांकरिता राज्यस्तरीय समितीने कर्जदर निश्चित केले आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त मत्स्यव्यवसाय डॉ. अतुल पाटणे यांनी केले आहे. शेततळे प्रति हेक्टर सर्वजाती मत्स्यपालन पाच लाख रूपये कर्ज दर निश्च‍ित करण्यात आला आहे….

Read More

विश्रामगृह निलंगा येथे वंचित बहूजन आघाडी ची निलंगा शाखेची बैठक संपन्न

दि. 17 आगस्ट रोजी विश्रामगृह निलंगा येथे वंचित बहूजन आघाडी निलंगा वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाप्रमाणे व प्रदेश अध्यक्षा मा. रेखाताई ठाकुर, लातूर जिल्हा निरीक्षक सिद्धोधन सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि जिल्हाधक्ष सलीम भाई सय्यद, युवा जिल्हाधक्ष युवराज जोगी, महिला जिल्हाध्यक्षा मंजूषाताई निंबाळकर, जिल्हा महासचिव…

Read More

राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुररस्कार देऊन गौरविणार …

मुंबई, दि. 15: राज्यात गणेश उत्सवास दिनांक 7 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सन 2024 च्या गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या तीन विजेत्या मंडळांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख रुपये व एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे, राज्यातील अधिकाधिक…

Read More

आज स्वातंत्र्य दिनी नियोजित अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या जागेचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले भूमिपूजन … 

निलंगा तालुक्याचे आमदार मा. संभाजीराव पाटील यांच्या हस्ते निलंगा नगरपालिका परिसरामध्ये उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार संभाजीराव पाटील साहेब यांची भेट घेऊन मातंग समाजाच्या भावना आपण दुखावत असल्याचे त्यांच्यावर चर्चा केली. तीन वेळेस साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे नारळ आपल्या हातून फुटलेला आहे. आता हे तिसरं नारळ…

Read More

अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणार; आता जात प्रमाणपत्रांचे समितीमार्फत पुनर्विलोकन करता येईल. आजच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  उपस्थितीत झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय

अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणार; आता जात प्रमाणपत्रांचे समितीमार्फत पुनर्विलोकन करता येईल. आजच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  उपस्थितीत झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या…

Read More

निजाम कालीन नोंदी नुसार मराठवाड्यातील कोळी समाज आदिवासी आहे मात्र सवलती पासून वंचित यांची जाणीव मला आहे : अॕड प्रकाश आंबेडकर

निलंगा, ता. ३० : निझाम कालीन नोंदी नुसार मराठवाड्यातील कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी टोकरे यासह तत्सम जमातीवर आरक्षण सवलती बाबत मोठा आन्याय होतोय याची जाणीव मला आहे अशी खंत वंचित बहूजण विकास आघाडीचे सर्वेसर्वा अॕड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी ता. २९ रोजी व्यक्त केली. लातूर जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव समाजाच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात…

Read More