Headlines

राज्यातील सर्वच कोळी जमातींना अनुसुचित जमातीचे लाभ मिळणेसाठी सांगली जिल्हाधीकारी कार्यालया समोर दि.03/11/2023 रोजी धरणे आंदोलन..

कोळी जमातीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन सांगली: गेल्या २० दिवसा पासून जळगांव येथील सुरु आलेल्या आदिवासी कोळी जमात समन्वय समिती च्या आमरण उपोषणास पाठींबा देणे व राज्यातील सर्वच कोळी जमातींना अनुसुचित जमातीचे लाभ मिळणे या प्रमुख मागणी साठी सांगली जिल्हाधीकारी कार्यालया समोर दि.03/11/2023 रोजी धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती सांगली जिल्ह्यातील कोळी समाजाचे नेते…

Read More

स्मार्ट व्हिलेज कव्हा गाव लोडशेडींग मुक्त करण्याचा पाठपुराव्याला यश…… १.००कोटी निधी मंजूर होऊन कामास प्रारंभ

कव्हा: (लातूर)  महावितरण ३३ केव्ही उपकेंद्र कव्हा येथील कव्हा गाव,राजीवनगर फिडर वर सर्वत्र महाराष्ट्रात लोडशेडिंग नसताना लोडशेडिंग केली जात आहे ही बाब आ. रमेशदादा पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याअनुषंगाने गतवर्षीच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. महावितरण मुख्य अभियंता (वितरण)हेड आँफिस परदेशी साहेब यांनी तातडीने लोड शेडिंग बंद करण्याचे आदेश देऊन लोड शेडींग…

Read More

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कार्यपद्धती संदर्भात न्यायमूर्ती शिंदे समितीकडून जिल्ह्याचा आढावा

२२ लाखांहून अधिक अभिलेखे तपासले; कुणबी मराठा  ३९९३ नोंदी आढळल्या बीड, दि. 28 :- मराठा समाजास मराठा -कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) आणि समिती सदस्यांनी आज 28 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात एका बैठकीत विविध विभागांच्या माहितीचा आढावा घेतला. यावेळी समितीचे सदस्य सचिव…

Read More

मंत्रालयात आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती साजरी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत

मुंबई, दि. २८ : महर्षी वाल्मिकी यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही महर्षि वाल्मिकी ऋषींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच सामान्य प्रशासन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.    

Read More

अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे सिद्धार्थ कोळी यांनी अक्कलकोट येथील प्रशासकीय कार्यालयातील जयंती साजरी करण्यात सहभाग नोंदवला…

अक्कलकोट: अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सिद्धार्थ कोळी यांनी आज अक्कलकोट तालुक्यातील प्रमुख प्रशासकीय कार्यालयातील शासकीय जी आर प्रमाणे जयंती साजरी करण्यात येते त्या त्या प्रमुख कार्यालयातील अधिकारी यांच्या सह , तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नगरपालिका कार्यालय, दक्षिण पोलीस स्टेशन, उत्तर पोलीस स्टेशन  येथे व्यक्तिशः हजर राहून प्रतिमा पूजन करून महर्षी वाल्मिकी…

Read More

परळी वैजनाथ आणि कण्हेरवाडी येथे कोळी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष महादेव कंडुकटले यांच्या उपस्थितीत महर्षी वाल्मिकी ऋषी  यांची जयंती साजरी

परळी: आज परळी वैजनाथ आणि कण्हेरवाडी येथे कोळी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष महादेव कंडुकटले यांच्या उपस्थितीत महर्षी वाल्मिकी ऋषी  यांची जयंती साजरी करण्यात आली.  जयंतीनिमित्त परळी येथे महर्षी वाल्मीकी चौकामध्ये आदिवासी कोळी समाज बांधवांनी एकत्रित येवून प्रतिमा पूजन  करण्यात आले . त्याचबरोबर कन्हेरवाडी तालुका परळी येथे महषीॅ वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेस पूजन करू तेथील ग्रामस्थांच्या व…

Read More

लातूर विभागीय कब्बडी स्पर्धेतील अंतिम सामना खेळाडू च्या ओळख परेड चा मान राजासाब फाऊंडेशन चे अध्यक्ष गोविंद सोदले व सचिव नितीन केजकर यांना..

लातूर: लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे विभागीय स्तर 19 वर्षे वयोगटातील मुलींची कबड्डी स्पर्धा सुरू आहेत.आज अंतिम सामना लातूर ग्रामीण विरुद्ध धाराशिव संघा मध्ये झाला. दोन्ही संघातील खेळाडूची ओळख परेड मध्ये मान्यवर व्यक्ती म्हणून  राजासाब फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गोविंदज सोदले तसेच संस्थापक सचिव नितीन केजकर यांनी संघातील खेळाडूंची ओळख करून घेत त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिले..सहाय्यक…

Read More

ग्राम पंचायत कार्यालय सिरसी(धा.) तालुका लातूर येथील ग्रामस्थांच्या वतीने आद्य कवी महर्षी वाल्मीक ऋषी यांची जयंती साजरी

लातूर : येथे ग्राम पंचायत कार्यालय सिरसी व ग्रामस्थांच्या वतीने आद्य कवी महर्षी वाल्मीक ऋषी यांची जयंती साजरी करण्यात आली व ग्राम पंचायत कार्यालय सिरसी यांनी जयंती निमित्त सिरसी धानोरा) येथील आदिवासी कोळी समाज बांधवांसाठी वाल्मीकी ऋषी चे  मंदिर व सभागृहासाठी नियोजित जागेचा आज 8 अ दिला.  जयंती निमित्त खऱ्या अर्थाने सरपंचाने कायम स्वरुपी भेट…

Read More

ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज तालुका कंधार येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी.

पेठवडज: ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली .त्याप्रसंगी उपस्थित उपसरपंच मा.खुशाल राजे . पंढरी पाटील दामले . दिगंबर महाराज शेटवाड (तंटामुक्ती अध्यक्ष पेठवडज) , माधव पूंनवाड, तानाजी भालेराव मा. दत्ता करेवाड मा. राम महाराज करेवाड मा.सत्यपाल पुटवाड मा. जगन्नाथ करेवाड मा.अविनाश गायकवाड मा. धोंडीराम गडमड मा. शेषराव…

Read More

जि.प.प्रा.शाळा व ग्रामपंचायत जगळपूर खु येथे आद्यकवि महर्षि वाल्मीकी जयंती साजरी करण्यात आली..

आज दि.28/10/2023 रोजी जि.प.प्रा.शाळा जगळपूर खु येथे आद्यकवि महर्षि वाल्मीकी जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी सरपंच श्रीनिवास ठाकूर व शिक्षणप्रेमी नागरिक प्रल्हाद देवरवाडे व पुंडकरे अंगद तसेच मु.अ. चाटे सर .हैद्राबादे सर वागलगावे सर पवार सर बोईनवाड सर यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली त्या निमित्त गणित संबोध परीक्षा लातूर इयत्ता पाचवी तील खालील यशस्वी विद्यार्थ्यांना *1)…

Read More