Headlines

Satish Dhade

I am satish Dhade Editor Owner And Publisher of Koli samaj sandesh.

पिकांचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार अग्रीम अनुदान व पीक विमा देऊन व निलंगा,शिरूर अनंतपाळ,देवणी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा – अशोकराव पाटील निलंगेकर

निलंगा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतातील  पीक मागील दोन महिने पाऊस नसल्या कारणामुळे पूर्णपणे करपून जात आहे त्यामुळे सोयाबीन पिकांवर आलेल्या येलो मोझ्हाक या रोगामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागत असल्याने पिकांचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार अग्रीम अनुदान व पीक विमा देऊन व निलंगा,शिरूर अनंतपाळ,देवणी तालुके हे कोरडे दुष्काळ म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना…

Read More

कोळी समाजातील एक युवा सामाजिक कार्यकर्ता आणि हरहुन्नरी चित्रकार तानाजी कळकुटे यांचे निधन…

निलंगा,दि.२० निलंगा तालुक्यातील हाडगा या गावचे रहिवासी कोळी महासंघाचे तालुका उपाध्यक्ष तानाजी कळकुटे यांचे निधन… उत्कृष्ट पेंटर (चित्रकार) असणारे तानाजी चित्राच्या माध्यमातून निर्जीव भिंतीमध्ये जीव भरवणारा, अनेक तालुक्यातील नव्हे तर इतर जिल्ह्यातील  शाळांमध्ये जाऊन बोलके चित्र काढणारा, या धावपळीच्या जीवनामध्ये दोन मिनिट थांबून त्यांची चित्र पाहावे अशी कला साकारणारा मौजे हाडगा ता निलंगा जिल्हा लातुर…

Read More

कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ जणांना शिष्यवृत्ती..मंत्रिमंडळ निर्णय (दि. ३ मे २०२३) महाराष्ट्र राज्य

कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ जणांना शिष्यवृत्ती.. कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी ७५ मुलांना तीन वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. दरवर्षी २५ मुलामुलींना शिष्यवृत्ती दिली जाईल. वन विभागाच्या कांदळवन सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या…

Read More

राज्यातील प्रत्येक तालुक्यात कामगार सेतू नोंदणी केंद्र उभारणार – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

राज्याच्या अर्थव्यवस्थेत कामगार महत्त्वाचा घटक असून कामगारांच्या कल्याणाला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. राज्यातील सर्व कामगारांना योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व प्रकारच्या कामगार नोंदणीसाठी कामगार सेतू नोंदणी केंद्र, नाक्यावरील कामगारांकरीता कामगार निवारा उभारणार आहे, असे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे आयोजित राज्यस्तरीय कामगार सन्मान…

Read More
vijay gavit

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांची आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित याच्याकडे सह आयुक्त यांच्या बदलीची मागणी…

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व विधानपरिषद सदस्य श्री रमेशदादा पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री श्री विजयकुमार गावित यांची भेट घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे जात पडताळणी समिती सहआयुक्त पदावर कार्यरत श्रीमती संगीता चव्हाण यांची तात्काळ बदली करण्याबाबत पत्र दिले.  संगिता चव्हाण या जाणीवपूर्वक अनुसूचित जमातीतील बांधवांचे जात वैधता तपासणी प्रकरणे प्रलंबित ठेवत आहेत. तसेच…

Read More

स्वाभिमानी महाराष्ट्राची अस्मिता गहाण टाकून स्वार्थासाठी दिल्लीत मुजरे करणाऱ्यांना महाराष्ट्रात पुन्हा निवडून येऊ देणार नाही == शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख शिवाजी माने लातूर

दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे* यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रेरणेतून शिवसेनेचे नेते मराठवाडा संपर्क नेते *माननीय खासदार चंद्रकांत खैरे साहेब* व *शिवसेना उपनेते मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुरकर साहेब* यांच्या सूचनेवरून शिवसेना लातूर *जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण साहेब* व औसा तालुक्याचे माजी *आमदार दिनकरराव माने…

Read More

उमरगा(हा)येथे शहीद जवान नागनाथ लोभे यांच्या स्मारकास जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांचे अभिवादन.

निलंगा:- निलंगा शहरालगत असणाऱ्या मौजे उमरगा हा येथील शहीद जवान नागनाथ लोभे व श्रीधर चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देत शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी आज त्यांच्या वीर पत्नीचा यथोचित सत्कार करीत अभिवादन केले.  यावेळी जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या समवेत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे जगदीश लोभे पंचायत समितीचे माजी सदस्य विलास लोभे भाजपाचे कुमोद लोभे अजित…

Read More

आदिवासी कोळी परिषदेचे लक्षवेधी धरणे आंदोलन करून ९ ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिलेले निवेदन :

मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई. मा. ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई मा. ना. अजित दादा पवार उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई विषय :- मराठवाड्यातील कोळी महादेव, कोळी मल्हार जमातीचे संशोधन न करताहेतूपुर्वक कटकारस्थाने करून जात प्रमाणपत्रे सर्रासपणे अवैध ठरविणाऱ्याऔरंगाबाद व किनवट जात पडताळणी समित्या मराठवाड्यातील कोळीमहादेव, कोळी मल्हार जमातीच्या जुन्या…

Read More

कोळी समाज संदेश 

कोळी समाज संदेश हे मासिक 2012 ला कोळी जमातीचे मासिक असावे म्हणून कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.रमेशदादा पाटील यांच्या हस्ते सुरु केले होते , पण आपल्या जातीसाठी काढलेल्या या मासिकाला 1000 वर्गणीदार मिळत नाहीत..त्यामुळे मनात खंत वाटते आणि आपल्या जातीच्या लोकांमधे स्वधर्माबद्दल स्वभिमान किती कमी आहे याची जाणीव होऊन मी अपेक्षा ठेवणे ही बंद केले…

Read More

आता आदिवासी कोळ्यांचे दुःख व कष्टाचे दिवस संपले आहे..

ॲड गणेश सोनवणे यांनी दाखल केलेले जनहित याचीकेमध्ये उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी दिला शासनाला दणका, जनहित याचीकेमध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करा, असे आदेश १. सचिव, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, २. जिल्हाधिकारी, जळगाव आणि ३. उपसचिव, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक सेवा हक्क आयोग यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करा व तसे नाही केल्यास प्रत्येकी रु.25,000/- जमा करावे लागतील असे…

Read More