Headlines

पिकांचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार अग्रीम अनुदान व पीक विमा देऊन व निलंगा,शिरूर अनंतपाळ,देवणी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा – अशोकराव पाटील निलंगेकर

निलंगा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतातील  पीक मागील दोन महिने पाऊस नसल्या कारणामुळे पूर्णपणे करपून जात आहे त्यामुळे सोयाबीन पिकांवर आलेल्या येलो मोझ्हाक या रोगामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागत असल्याने पिकांचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार अग्रीम अनुदान व पीक विमा देऊन व निलंगा,शिरूर अनंतपाळ,देवणी तालुके हे कोरडे दुष्काळ म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना मोठा आधार द्यावा.

पिकांचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार अग्रीम अनुदान व पीक विमा देऊन व निलंगा,शिरूर अनंतपाळ,देवणी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा – अशोकराव पाटील निलंगेकर

अन्यथा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने वतीने शेतकऱ्यांसाठी मोठे व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील याची दखल गांभीर्याने घ्यावी असे निवेदन महाराष्ट्र_प्रदेश_काँग्रेस_कमिटीचे_सरचिटणीस_मा.अशोकराव_पाटील_निलंगेकर_साहेब_यांच्या_नेतृत्वाखाली देण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थितीत अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोपणे,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे, निलंगा तालुका काँग्रेस उपाध्यक्ष सोनाजी कदम,नगरसेवक अशोक शेटकार, निलंगा ता.अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष लाला पटेल,प्रदेश सरचिटणीस ऍड तिरुपती शिंदे,लातूर जि. काँग्रेस कमिटीचे जि.उपाध्यक्ष गोविंद सूर्यवंशी, नणंदचे सरपंच हरी बोळे, ग्राहक सेलचे तालुकाध्यक्ष भरत बियाणी,उपसरपंच दिगंबर सूर्यवंशी,वंचितचे महासचिव देवदत्त सुर्यवंशी,सचिव अबरार देशमुख,महेश चिकराळे,शहर चिटणीस अजय कांबळे, तुषार सोमवंशी, सोहेल शेख,विजयकुमार पाटील,सुभाष नाईकवाडे दादगी,गोविंद सिंदखेड चे सवळसुरे,दयानंद मुळे, बेंडगाचे गोविंद धुमाळ,दापकाचे बब्रू पठाण,सुधाकर जाधव,सतीश जोशी, दादाराव जाधव इ कार्यकर्ते व पदाधिकारी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *