Headlines

कोळी समाज संदेश 

कोळी समाज संदेश हे मासिक 2012 ला कोळी जमातीचे मासिक असावे म्हणून कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.रमेशदादा पाटील यांच्या हस्ते सुरु केले होते , पण आपल्या जातीसाठी काढलेल्या या मासिकाला 1000 वर्गणीदार मिळत नाहीत..त्यामुळे मनात खंत वाटते आणि आपल्या जातीच्या लोकांमधे स्वधर्माबद्दल स्वभिमान किती कमी आहे याची जाणीव होऊन मी अपेक्षा ठेवणे ही बंद केले जसे जमेल तसे वर्षातून 4/5 वेळा मासिक प्रकाशित केले जाते..आणि वितरित ही केले जाते.. इंटर नेट वर ही मासिक उपलब्ध आहे 

2 thoughts on “कोळी समाज संदेश 

  1. Well desition…
    Drafting by Satish Dhade
    is very importent for our
    “AADIVASHI KOLI SAMAJ
    SANGHATAN……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *