पिकांचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार अग्रीम अनुदान व पीक विमा देऊन व निलंगा,शिरूर अनंतपाळ,देवणी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा – अशोकराव पाटील निलंगेकर
निलंगा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतातील पीक मागील दोन महिने पाऊस नसल्या कारणामुळे पूर्णपणे करपून जात आहे त्यामुळे सोयाबीन पिकांवर आलेल्या येलो मोझ्हाक या रोगामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागत असल्याने पिकांचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार अग्रीम अनुदान व पीक विमा देऊन व निलंगा,शिरूर अनंतपाळ,देवणी तालुके हे कोरडे दुष्काळ म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना…


