कोळी महासंघाचे कार्यालय प्रमुख तथा राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांचे स्वीय सचिव महेश आवले यांच्या वाढदिवस निमित्त गरजूंना साहित्य वाटप करून साजरा
पंडित फुलसुरे:कोळी महासंघाचे कार्यालय प्रमुख तथा राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांचे स्वीय सचिव महेश आवले यांच्या वाढदिवस निमित्त गरजूंना साहित्य वाटप करून साजरा केला, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस माझे स्नेही जिवलग माझे आधारस्तंभ महेश आवले यांच्या वाढदिवसानिमित्त कासार सिरसी येथे पालावरील मुलांना शैक्षणिक साहित्य व महिलांना साडी वाटप करण्यात आले हालसी वाडी सार्वजनिक ठिकाणी बसण्यासाठी…


