सोलापूर येथे आदिवासी कोळी समाजाची बैठक
सोलापूर (प्रतिनिधी) – सोलापूर येथे दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी आदिवासी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी इत्यादी समाजाच्या ज्वलंतप्रश्नी आंदोलन/उपोषण करायचे का या विषयावर चर्चा करण्याकरिता सोलापूर शहरातील प्रमुख मान्यवर समाज बांधव,नेतेगण, कर्मचारी यांना सामाजिक कार्यकर्ता अरुण भाऊ लोणारी यांनी या मिंटिगसाठी बोलविलो होते. घटस्थापना असताना सुध्दा आम्ही बोलविलेल्या मिंटिगला उपस्थित असलेल्या व काही…


