जळगाव जिल्हातील कोळी महादेव जमातीच्या लोकाच्या समर्थनार्थ अमरावती जिल्हातील आदिवासी कोळी महादेव जमातीच्या समाज बांधव सुध्दा आमरण उपोषणाला बसणार अमरावती जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज संघटनेच्या वतीने निवेदन सह इशारा ..
अमरावती: आज अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील तहसील कार्यालयावर आदिवासी कोळी समाज संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला इशारा देण्यात आला की अमरावती जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज संघटनेच्या वतीने जळगाव येथील अन्नत्याग आंदोलनाला जर शासनाने लवकर दाद देवून न्याय नाही दिला तर अमरावती जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज ही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल . दिलेलं…


