Headlines

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना कोळी महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारणी सदस्य मा. श्री शंकरराव मनाळकर यांनी आदिवासी कोळी जमात बांधवाना जात प्रमाण पत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ रीत्या मिळावे असे निवेदन दिले.

राम मालेवाड (नांदेड)– महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना कोळी महासंगाचे मराठवाडा अध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारणी सदस्य मा. श्री शंकरराव मनाळकर  यांनी आदिवासी कोळी जमात बांधवाना जात प्रमाण पत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ रीत्या मिळावे असे निवेदन दिले. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. अशोकराव चव्हाण साहेब, आदिवासी आमदार मा. केराम…

Read More

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत कोळी महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यां समवेत एक बैठक संपन्न झाली

भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कोळी महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यां समवेत  बैठक संपन्न झाली. लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने ही बैठक आयोजित  करण्यात आलेली होती. निमंत्रित प्रमुख पदाधिकारी  यांच्या या बैठकीत विविध  सामाजिक व राजकीय विषयावर चर्चा झाली 2019 पासून विनाशर्त पाठिंबा देवून ही जात…

Read More

कोळी महासंघाच्या दोन दिवसीय संघटनात्मक चर्चासत्रात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ठराव मंजूर… पदाधिकारी आणि नेत्यांनी खुली चर्चा केली, खेळीमेळीच्या वातावरणात केला कोळी महासंघाचे संघटन मजबूत करण्याचा संकल्प..

लोणावळा : कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार श्री. रमेशदादा पाटील यांच्या सूचने नुसार,  कोळी महासंघाच्या महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लोणावळा येथे विशेष संघटनात्मक चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. या दोन दिवसीय संघटनात्मक संरचना , बांधणी, नेत्यांसह,पदाधिकारी कार्यकर्ते यांची कर्तव्ये जबाबदारी शिष्टाचार यांचे पालन  याबाबत विशेष चर्चा करून त्याबाबत सगळ्यांनी काही ठराव मंजूर केले….

Read More

बीड येथे कोळी महासंघाची जिल्हा पदाधिकारी बैठक

 बीड: आज बीड येथे कोळी महासंघाची बैठक शिवाबा लाँन्स या ठिकाणी झाली कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील यांच्या सुचनेनुसार संघटनेतील उर्वरित पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली .या बैठकीत बीड जिल्हाध्यक्ष महादेव कंडुकटले , बीड लोकसभा अध्यक्ष गोरख पुरणे यांनी बीड, युवा जिल्हा अध्यक्ष पदी अभिजीत कोंबडे यांची निवड करण्यात आली बैठकीत विविध सामाजिक…

Read More

विधान परिषद सदस्य आमदार मा. श्री. रमेशदादा पाटील यांना कोळी महासंघ संघटने च्या माध्यमातून केलेल्या समाज कार्याबद्दल समाज भूषण पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला…

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार मा. श्री. रमेशदादा पाटील यांना कोळी महासंघ संघटने च्या माध्यमातून केलेल्या समाज कार्याबद्दल समाज भूषण पुरस्कार 2023 प्रदान  करण्यात आला. नाशिक येथील सामाजिक संस्था “आदिवासी कोळी जमात बहुउद्देशीय डेव्हलपमेंट फाऊंडेशन नाशिक” यांच्या वतीने कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार मा. श्री. रमेशदादा पाटील…

Read More
vijay gavit

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांची आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित याच्याकडे सह आयुक्त यांच्या बदलीची मागणी…

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व विधानपरिषद सदस्य श्री रमेशदादा पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री श्री विजयकुमार गावित यांची भेट घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे जात पडताळणी समिती सहआयुक्त पदावर कार्यरत श्रीमती संगीता चव्हाण यांची तात्काळ बदली करण्याबाबत पत्र दिले.  संगिता चव्हाण या जाणीवपूर्वक अनुसूचित जमातीतील बांधवांचे जात वैधता तपासणी प्रकरणे प्रलंबित ठेवत आहेत. तसेच…

Read More