बीड: आज बीड येथे कोळी महासंघाची बैठक शिवाबा लाँन्स या ठिकाणी झाली कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील यांच्या सुचनेनुसार संघटनेतील उर्वरित पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली .या बैठकीत बीड जिल्हाध्यक्ष महादेव कंडुकटले , बीड लोकसभा अध्यक्ष गोरख पुरणे यांनी बीड, युवा जिल्हा अध्यक्ष पदी अभिजीत कोंबडे यांची निवड करण्यात आली बैठकीत विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली.प्रत्येक तालुक्यात व बीड जिल्ह्यातील महादेव कोळी समाजासाठी कोणते योजना आहेत जातप्रमाणपञ असतील त्यांनी कोणत्या योजनेचा लाभ घेता येईल काही विकासाचे काम करता येईल याबाबत चर्चा झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महादेव कंदुकटले होते.. आभार गोरख पूर्णे यांनी व्यक्त केले.या बैठकीस बीड ता अध्यक्ष तानाजी मोरे बीड विधानसभा अध्यक्ष दत्ता तवरे गेवराई विधानसभा सुधाकर कांबळे, माजलगाव विधानसभा अध्यक्ष बंडू निरडे, उपाध्यक्ष बिल्पे दामोदर, धारुर युवा संघटक ता अध्यक्ष यांच्या इत्यादी उपस्थित होते.
बीड येथे कोळी महासंघाची जिल्हा पदाधिकारी बैठक


