धुळे:आदिवासी टोकरे कोळी ,मल्हार कोळी, कोळी महादेव इत्यादी आदिवासी कोळी समाजाचा नाय हक्कासाठी आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच शिवसेनेचे धुळे जिल्हा उपप्रमुख शहाणा भाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली धुळे ते मंत्रालय मुंबई या संघर्ष पदयात्रेला कालपासून सुरुवात झाली धुळे शहरातील एकवीरा देवीच्या मंदिरापासून सुरू झालेल्या या पदयात्रेत कोळी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. अनेक वर्षापासून कोळी महादेव कोकरे कोणी मल्हार कोळी डोंगर कोळी अशा आदिवासी समाजातील मोर्चे निदर्शने धरणे उपोषण जलसमाधी तारो को रेल रोको तरी देखील शासनाने दखल घेतलेली नाही प्रस्ताव दाखल केली तरी दाखले मिळत नाहीत महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातींचा लोकांना हे दाखले प्रत्येक ठिकाणी म्हणून हा मोर्चा म्हणून ही पदयात्रा न्याय हक्काच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी मंत्रालयावर.
2017 ला ज्याप्रमाणे समाज कल्याण विभागाच्या पडताळणी समितीसाठी शासन प्रवीण माता तोच सर्वमान्य पुरावागृही धरून तात्काळ जातीचे वैताग प्रमाणपत्र देण्यात यावे असा जे शासकीय राजपत्र निघालेले आहे त्याचप्रमाणे आदिवासी विभागाचे हे शासन राजपत्र निघावे . ही मागणी असल्याचे शहाणा भाऊ सोनवणे यांनी सांगितले.
त्याचबरोबर इसवी सन 2009 ला धुळे येथे कै. अनंत तरे साहेब यांच्या नेतृत्वात झालेल्या मोर्चाच्या वेळी गोळीबार होऊन आदिवासी कोळी समाजातील सामाजिक कार्यकर्ते शहीद बुटुकूवर याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी ही ही मागणी असल्याचे आदिवासी वाल्मीक लय सेनेचे संस्था शब्दाचा शिवसेना उपजिल्हाप्रमुख शहाणा भाऊ शहाणा भाऊ सोनवणे यांनी सांगितले.
सदरील सदरील पदयात्रा 28 तारखेला आझाद मैदान मुंबई येथे धडकणार आहे . आझाद आझाद मैदानावर महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील सर्व तमाम पदाधिकारी कृपया मी कृपया मी नेत्यांनी हजर राहून या संघर्ष पदयात्रेला पाठिंबा द्यावा असे जाहीर आव्हान. आदिवासी वाल्मिकलव्य सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.


