Headlines

आदिवासी कोळी समाजाच्या मागण्या दुर्लक्ष कराल तर सरकार विरुद्ध उग्र आंदोलन छेडू लातूर जिल्हा आदिवासी कोळी समाजाचा निवेदनाद्वारे इशारा..

निलंगा : मराठवाड्यातील आदिवासी कोळी समाजाचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देतांना आडवणूक केली जात आहे. याबाबत अनेकवेळा मागणी करूनही राज्य शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत विविध मागण्याची दख्खल घेऊन त्या नाही सोडवल्यास सत्ताधारी पक्षाला आदिवासी कोळी समाज जागा दाखवल्या शिवाय सोडणार नाही असा इशारा सकल आदिवासी कोळी समाज लातूर जिल्ह्याच्या वतीने…

Read More

आदिवासी कोळी महादेव जातीचे प्रलंबित असलेले जात प्रमाणपत्र द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल : बालाजी येणकुरे 

  निलंगा तालुका प्रतिनिधी: उपविभागीय कार्यालय निलंगा कार्यालयात अनेक दिवसांपासून देवणी -निलंगा तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव जातीचे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या संचिका प्रलंबित आहेत त्या मुळे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याचा गांभीर्याने विचार करावा व आमच्या आदिवासी कोळी महादेव जातीच्या समाज बांधवांना कोणत्याही प्रकारच्या अटी न लावता जात प्रमाणपत्र…

Read More

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना कोळी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष महादेव कंडूकटले यांनी दिले जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळालं पाहिजे या साठी परिपत्रक काढण्या बाबत चे निवेदन…

परळी: आज बीड जिल्ह्यातील परळी येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परळी येथे आले होते. गोपीनाथ गडावर भाजप च्या नेत्या पंकजाताई या सुद्धा त्यांच्या सोबत च होत्या. त्या ठिकाणी कोळी महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष महादेव कंडूकटले यांनी आपल्या परळी येथील पदाधिकारी यांच्या सोबत जाऊन जात प्रमाणपत्र…

Read More

कोळी महासंघ जालना यांच्या वतीने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन

जालना: (प्रतिनिधी) – आदिवासी कोळी महादेव मल्हार कोळी टोकरे कोळी आदी जमातीच्या लोकं जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नसल्याने शासनाच्या नोकऱ्या आणि समाजिक हिताच्या अनेक योजना पासून गेल्या दोन दशकांपासून वंचित आहेत. भाजप ला पाठिंबा देवून आम्ही सरकार बदलले पण लाभ मिळाला नाही . आता तरी आम्हास न्याय द्यावा ही आठवण करून देण्यासाठी…

Read More

कोळी महादेव जमातीस सुलभतेने जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे अन्यथा आम्ही येणाऱ्या सर्व इलेक्शन मध्ये मतदानावर बहिष्कार टाकू – अमोल सारगे युवा जिल्हाध्यक्ष कोळी महासंघ लातूर

कासार बालकुंदा- निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथे औसा विभाग सभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांना कासार बालकुंदा येथे महासंघाचे लातूर जिल्हा युवा अध्यक्ष सारगे आणि त्यांच्या शिष्टमंडळांने निलंगा तालुक्यामध्ये कोळी महादेव जमातीच्या लोकांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सुलभतेने देण्यात येत नाही त्यासाठी वैधता प्रमाणपत्र 1950 पूर्वीचे जुने पुरावे मागून जात प्रमाणपत्र सर्रासपणे फेटाळले जाते त्यामुळे…

Read More