Headlines

ग्राम पंचायत कार्यालय सिरसी(धा.) तालुका लातूर येथील ग्रामस्थांच्या वतीने आद्य कवी महर्षी वाल्मीक ऋषी यांची जयंती साजरी

लातूर : येथे ग्राम पंचायत कार्यालय सिरसी व ग्रामस्थांच्या वतीने आद्य कवी महर्षी वाल्मीक ऋषी यांची जयंती साजरी करण्यात आली व ग्राम पंचायत कार्यालय सिरसी यांनी जयंती निमित्त सिरसी धानोरा) येथील आदिवासी कोळी समाज बांधवांसाठी वाल्मीकी ऋषी चे  मंदिर व सभागृहासाठी नियोजित जागेचा आज 8 अ दिला.  जयंती निमित्त खऱ्या अर्थाने सरपंचाने कायम स्वरुपी भेट…

Read More

जळगाव येथे सुरू असलेल्या  “आमरण अन्नत्याग सत्याग्रह ” आंदोलन पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार रमेशदादा पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा .श्री एकनाथजी शिंदे यांची तातडीने भेट 

जळगाव येथे जात पडताळणीसह विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी समाजातील बांधवांनी १० ऑक्टोबरपासून ” आमरण अन्नत्याग सत्याग्रह ” सुरू केले आहे. “आश्वासन नको … निर्णय द्या “असा एल्गार करत जोपर्यंत आमच्या मागण्यांची शासन दखल घेत नाही आणि ठोस आश्वासन देत ..तोपर्यंत आंदोलन सोडणार आहे … असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे .. आज या आंदोलनाला १५ दिवसांपेक्षाही…

Read More

जढाळा तालुका चाकुर येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

आज दि 28/10/2023 रोजी मौजे जढाळा ता चाकुर येथील कोळी महादेव समाज बांधवांनी आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त मंदिरात जमा होवुन वाल्मिकीच्या प्रतिमेचे पूजन  समाजातील जेष्ठ नेते श्री गंगाधर चिखले यांच्या हस्ते केले. महर्षी वाल्मिकी जयंती महोत्सव समिती जढाळा  अध्यक्ष क्रष्णा इंजनवाड यांनी आलेल्या गावातील मान्यवर लोकांचे स्वागत करून पुष्पहार शाल देवून स्वागत केले. कार्यक्रम…

Read More

आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती चिंचोली (भ.) तालुका निलंगा येथे साजरी..

निलंगा: आज कोजागिरी पौर्णिमा व महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने निलंगा तालुक्यातील भंगार चिंचोली येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यात आली . जयंती उत्सव समितीच्या वतीने वाल्मिकी मंदिरात पूजन करून महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीस अभिषेक करून. आलेल्या प्रमुख पहुण्यापैकी कोळी महासंघाचे सहसचिव तथा आदिवासी कोळी क्रांती सेनेचे अध्यक्ष सतीश धडे आणि सुवर्णकार संघटनेचे मराठवाडा…

Read More

आपला इतिहास इतरांच्या संदर्भावरून नको – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. २३ : आमच्या समृद्ध परंपरेची नोंद असणाऱ्या नालंदा विद्यापीठाला आग लागली. त्यामुळे भारताचा इतिहास लिहिताना विदेशी प्रवाशांच्या संदर्भाची आम्हाला मदत घ्यावी लागते. त्यामुळे आपला इतिहास इतरांच्या संदर्भावर नको. त्यासाठी आपले दस्तऐवजीकरण जितके होईल तितके केले पाहिजे. भारतीयांनी ती सवय लावली पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली. लोकमत टाइम्स या…

Read More

दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा – देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

मुंबई, दि. 23 – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयादशमी अर्थात दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्ताने समाजातील अनिष्ट प्रथांवर विजय मिळवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, नवरात्रीच्या पवित्र पर्वानंतर येणारा विजयादशमी अर्थात दसरा हा सण आपल्या संस्कृतीचा उद्घोषक आहे. जे जे उदात्त, चांगले त्याचा…

Read More

ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान- ८९ मराठी चित्रपटांना आर्थिक अनुदानाचे मंत्री सुधीर मंगुंटीवार यांच्या हस्ते वितरण

मुंबई, दि. २० :- दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय आणि मराठी चित्रपट निर्माण केला. त्या चित्रपटासारखे दर्जेदार चित्रपट मराठीमध्ये तयार व्हावेत. मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान देणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदीरमध्ये दर्जेदार मराठी चित्रपटांच्या निर्मितीला आर्थिक अनुदान वितरणप्रसंगी मंत्री श्री. मुनगंटीवार…

Read More

आदिवासी कोळी समाजाच्या एस.टी. जात प्रमाणपत्र आणि पडताळणी प्रमाणपत्र बाबतच्या विचारार्थ निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून लवकर निर्णय- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २० :- आज मुंबई येथे सह्याद्री सह्याद्री अतिथी ग्रह येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोळी महादेव, कोळी मल्हार व टोकरे कोळी समाजाच्या अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र बाबतच्या मागणीवर विचार करण्यासाठी कोळी महासंघासह महाराष्ट्रातील विविध संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती ती संपन्न झाली….

Read More

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे उपस्थितीत आज दुपारी दोन वाजता आदिवासी कोळी संघटनांची मुंबई येथे बैठक.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे उपस्थितीत आज दुपारी दोन वाजता आदिवासी कोळी संघटनांची मुंबई येथे बैठक. आदिवासी कोळी महादेव, टोकरे कोळी ,डोंगर कोळी, मल्हार कोळी यांच्या न्याय मागण्या करिता गेल्या दहा दिवसापासून जळगाव येथे आंदोलन सुरू आहे. कोळी महासंघ तसेच इतर छोट्या मोठ्या   महाराष्ट्रातील विविध संघटनांचे वतीनं विविध जिल्ह्यांमध्ये छोटी…

Read More

६९ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्‍कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान-वहिदा रेहमान ‘दादासाहेब फाळके’ यांना जीवनगौरव पुरस्कार

नवी दिल्ली, 17 : 69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्‍कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता श्रेणीतील पुरस्कार, द कश्मीर फाइल्स या चित्रपटास, तर सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या श्रेणीत थ्री टू वन या मराठी सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार…

Read More