Headlines

कोळी राजे भगवंतराव हे १८५७ च्या उठावाच्या काळात नाशिक जिल्ह्यातील पेठ संस्थानाचे शासक …..

कोळी राजे भगवंतराव हे १८५७ च्या उठावाच्या काळात नाशिक जिल्ह्यातील पेठ संस्थानाचे शासक होते. ब्रिटिशांनी त्यांना बंडखोरांना मदत करणे आणि वातावरण तयार करणे या आरोपाखाली फाशी दिली, तरीही त्यांनी १८५७ च्या उठावामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यात महादेव कोळी आणि भिल्ल यांसारख्या आदिवासी जमातींच्या २,००० पेक्षा जास्त लोकांना एकत्र केले. १८५७ च्या पेठ जागीरच्या कोळी बंडात, ज्यामध्ये…

Read More

कुंभारी आणि करदेहल्ली जिल्हा सोलापूर येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

अखिल भारतीय कोळी समाज संघटनेच्या  सोलापूर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव राज्याचे प्रदेश कार्याध्यक्ष सिद्धार्थ भाऊ कोळी ह्यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील तालुका कुंभारी आणि करदेहल्ली गावात उत्सव समितीचे वतीने वाल्मिकी मूर्ती पूजा करण्यात आले जयंती उत्सव मोठ्या संख्येने साजरा करण्यात आले त्याप्रसंगी  तालुक्याचे नेते अमसिद्ध कोळी, सिद्धाराम डांगे, दुष्यंत कोळी,…

Read More

जळगाव जिल्ह्यातील रावेर, चिंचोली , वाल्मिकिनगर जळगावयेथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव ॲड.चेतन पाटील यांच्या उपस्थितीत साजरा 

🟧जळगाव तालुक्यातील मौजे चिंचोली येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव दिनांक: मंगळवार, ०७ ऑक्टोबर २०२५- जळगाव तालुक्यातील मौजे चिंचोली येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी कोळी महासंघ युवा प्रदेशाध्यक्ष श्री. चेतनदादा पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. श्री. चेतनदादा पाटील यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस…

Read More

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी संकेतस्थळावर e-KYC सुविधा सुरू – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. १९ : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर e-KYC ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येईल. पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया लाभार्थ्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर…

Read More

मसलगा सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीची कार्यवाही गतीने करावी- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

▪️पुढील पावसाळ्यात पूर्णक्षमतेने पाणीसाठा होण्याच्या दृष्टीने काम व्हावे लातूर, दि.५ : मसलगा सिंचन प्रकल्पाच्या भिंतीला भेग पडल्यामुळे ही भिंत खचली आहे. त्यामुळे प्रकल्पाची दुरुस्ती तातडीने करणे आवश्यक आहे. तांत्रिक बाबींच्या तपासणीनुसार या भिंतीची बांधणी नव्याने करावे लागण्याची शक्यता असून याबाबतच्या कार्यवाहीला गती देण्याच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी…

Read More

पोर्तुगीज राज्यकर्त्यांकडून चौथ वसूल करणारे रामनगर राज्याचे कोळी महाराजा सोम शाह …..

सोळाव्या शतकाच्या मध्यात राजा सोम शाह हा रामनगर राज्याचा (रामनगर राज्य) कोळी राजा होता. रामनगर राज्य सुरतच्या दक्षिणेस फक्त साठ मैलांवर होते. ते एक स्वतंत्र कोळी राज्य होते. राजा सोम शाह यांनी चौथ पद्धत सुरू केली.चौथची प्रथा सुरू करणारे ते पहिले होते, चौथ जी वार्षिक संरक्षण शुल्काची एक पद्धत होती. महाराजा सोम शाह कोळी यांनी…

Read More

संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व निकष बाजूला ठेवून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लातूर : (२४ सप्टेंबर २०२५)- राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे. पिकांचे नुकसान झाले असून जमीन खरडून गेली आहे. या संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व निकष बाजूला ठेवून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल. तसेच दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री…

Read More

राज्य शासनाने दिलेली मदतीची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी -पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

  जिल्ह्यात पुरामुळे वाहून गेलेले रस्ते, पुलंच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना बॅरेज दुरुस्तीच्या तातडीच्या कामांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना; तातडीने कामे करा लातूर दि. २४ :जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य शासनाने 244 कोटी 35 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा करण्याची कार्यवाही करावी,…

Read More

दादगी तालुका निलंगा येथील महादेव कोळी जमातीचे कै. शिवाजी वाल्मीक मेळ्ळे यांच्या कुटुंबियांना कोळी महासंघा च्या वतीने 50000/- आर्थिक मदत.

दादगी तालुका निलंगा येथील महादेव कोळी जमातीचे कै. शिवाजी वाल्मीक मेळ्ळे यांच्या कुटुंबियांना कोळी महासंघा च्या वतीने 50000/-  धनादेश कोळी महासंघाचे युवा नेते तथा भाजपा मच्छीमार सेल प्रदेशाध्यक्ष ॲड. चेतन दादा पाटील यांच्या हस्ते सपूर्द करून त्यांच्या कुटुंबीयास आर्थिक मदत करण्यात आली. अल्प भूधारक शेतकरी शेतमजूर  कुटुंबाचे प्रमुख असणाऱ्या महादेव कोळी जमातीचे शहिद शिवाजी वाल्मीक मेळ्ळे…

Read More

विविध विभागात अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरतीबाबत गतीने कार्यवाही करावी, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांचे प्रशासनास निर्देश

आदिवासी समाजबांधवांच्या कल्याणासाठी शासन विविध योजना, उपक्रमांची अंमलबजावणी करीत असते. या समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन सकारात्मक पाऊले टाकत आहे. समाजाला आरक्षणानुसार नोकरीत प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे, यासाठी विविध विभागात अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरतीबाबत गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी मंत्रालयात आयोजित आदिवासी क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या बैठकीत दिले. आदिवासी समाजाचे प्रश्न…

Read More