अखिल भारतीय कोळी समाज संघटनेच्या सोलापूर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव राज्याचे प्रदेश कार्याध्यक्ष सिद्धार्थ भाऊ कोळी ह्यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील तालुका कुंभारी आणि करदेहल्ली गावात उत्सव समितीचे वतीने वाल्मिकी मूर्ती पूजा करण्यात आले जयंती उत्सव मोठ्या संख्येने साजरा करण्यात आले
त्याप्रसंगी तालुक्याचे नेते अमसिद्ध कोळी, सिद्धाराम डांगे, दुष्यंत कोळी, सचिन कोळी, नितीन कोळी,अध्यक्ष दत्तात्रय कोळी सर, , जयंती उत्सव समिती अध्यक्ष मल्लिकार्जुन देशमुख सर, उत्सव समिती उपाध्यक्ष करण भाऊ कोळी,कर्मचारी उपाध्यक्ष भीमा कोळी, युवा उपाध्यक्ष अनिल जामदारशिवनिंगपा पत्रीगीडा, बसवराज वगे, चंद्रकांत वगे, गजानन वगे, श्रीकांत पत्रीगीडा, बसवराज कोळी, महादेव कोळी, प्रताप कोळी, जेष्ठ नेते शिवपा अण्णा कोळी, जगदेव कोळी, विशाल कोळी, सचिन कोळी अप्पासाहेब ढमे,समाजातील प्रतिष्ठित मान्यवर जास्तीजास्त संख्येने उपस्थीत राहून समाजाचे कार्याला योगदान दिले.


